testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बेबी मसाजचे फायदे

वेबदुनिया|
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा आहार, देखरेख व पोषक वातावरण आदी महत्वपूर्ण गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मा‍त्र या व्यतिरिक्त बाळ तंदुरूस्त राहावे म्हणून लाभदायी असतो.मसाजमुळे मुलांची हाडे तंदरूस्त होतात. शिवाय मुलाच्या बुद्धिलाही चालना मिळत असते. लहान मुलाच्या मसाजचा भारतीय आयुर्वेदातही उल्लेख आढळतो.
मसाजचे फायदे-
* मसाजमुळे मुलाचे वजन वाढण्यास मदत होते.
* दिवसभरातून किमान एक वेळा मसाज केल्याने मुलाचे स्नायू बळकट होतात.
* मसाजमुळे मुलामधील एकाग्रता वाढते.
* मुलाच्या पोट व पचनक्रियेसंबंधी व्याधी दूर होतात.
* मसाजमुळे मुले व आई यांच्यात घनिष्टता वाढीस लागते.
* मसाजमुळे मुलांना शांत झोप लागत असते.
* मसाजमुळे मुलाचा शारीरिक व मानसिक विकास होत असतो.


यावर अधिक वाचा :

मुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा

national news
भारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...

यंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही

national news
केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...

देशात सगळ्यात जास्त पाऊस 'भंडारा'त पडला

national news
गेल्या २४ तासात राज्याच्या भंडारा जिल्ह्यात देशातील सगळ्यात जास्त पाऊस नोंदवण्यात आला ...

मोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा

national news
आता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास ...

एशियन गेम्स : 16 वर्षाच्या शूटर सौरभ चौधरीला सुवर्ण पदक, ...

national news
आशियाई गेम्समध्ये मंगळवारी भारतासाठी एक अजून चांगली बातमी मिळाली. भारताला शूटर सौरभ ...