testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मुलांमध्ये वाढणारा लट्ठपणा

aarogya
वेबदुनिया|
ND
आजकाल मुलांमध्ये लट्ठपणाची सवय वाढून राहिली आहे, यावर फक्त मुलांचे आई-वडीलच रोख लावू शकतात. त्यांचे खान-पान त्यांच्या दिनचर्येत काही गोष्टींचा समावेश केला पाहिजे ज्याने लट्ठपणा त्यांना आपला शिकार बनवू शकणार नाही.

असं लक्षात आलं आहे की मुलं जेवढी केलोरी ग्रहण करतात पण ती खर्च होत नाही. आजकाल मुलं शाळेतपण पायी पायी किंवा सायकलने जात नाही, जास्त व्यायाम पण करत नाही, ते शाळेतून आल्यावर टी. व्ही समोर बसून राहतात किंवा कॉम्प्युटरवर गेम्स खेळण्यात आपला वेळ घालवतात त्याने त्यांच्यात लट्ठपणा वाढतो.

शारीरिक व्यायाम जसे जागिंग, धावणं किंवा खेळ खेळणे इत्यादी मुलांसाठी फारच गरजेचे आहे, जवळ पास कुठे जयाचं झालं तर मुलांना पायी पायी घेऊन जायला पाहिजे.

मुलांना आठवड्यात एक वेळा पार्क, प्राणी संग्रहालय किंवा म्युझियममध्ये घेऊन जायला पाहिजे, जेथे पायी पायी चालण्यात सुद्धा आनंदाचा अनुभव होतो. पार्कमध्ये त्यांच्यासोबत फ्रिस्बी व इतर खेळ खेळू शकता.

घरातील हलके फुलके कामं मुलांकडून करून घ्यायला हवे. जसे गाडी धुणे, भिंतींची स्वच्छता करणे स्वत:चे कपडे धुणे, साफ सफाईकरणे इत्यादी. ह्या कामात त्यांना आनंद पण होतो आणि तुमचा साथपण मिळतो. टी. व्ही बघायची वेळ ठरवून घ्यावी. व रात्रीच्या
जेवणानंतर पूर्ण परिवारासोबत फिरायला जाणे.

ह्या गोष्टींकडे लक्ष दिले तर पाहा मुलांमध्ये लट्ठपणा न दिसून त्यांचा विकास व्यवस्थित होईल.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

Home Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...

national news
सध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत ...

रिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे

national news
* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...

अती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर

national news
साखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड ...

तवा पनीर

national news
पनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल ...

चिडे : चव दक्षिणेची

national news
तांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...