विश्व निमोनिया दिवस : निमोनियाचे बालरोगावर नैसर्गिक उपचार

pneumonia
Last Modified बुधवार, 13 नोव्हेंबर 2019 (12:38 IST)
निमोनियाची सुरूवात झाली की ताप, खोकल्याने लहान मुले परेशान होऊन जातात. मुळात त्यांची रोग प्रतिकारकशक्ती कमकुवत असल्याने आजार हा कमी होण्याऐवजी वाढतो. त्यांच्या छातीच्या फसल्याही एकसारख्या दुखत असतात. त्यामुळे त्यांना मातेचे दूध पिण्यास त्रास होत असतो. त्यांचे शरीर हे निळे पडत असते.
निमो‍निया मुख्यत: जीवाणू, विषाणू फंगस आदीमुळ होतो. ही लागण श्वासोच्श्वासामुळे होत असते. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमी व कार्बनडायऑक्साईडची वाढ होत असते. आता बालरोगांवर नैसर्गिक उपचार पध्दतीचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. त्यामुळे मुलांना त्याचे साईडइफेक्टस् ही होत नाहीत.

नैसर्गिक उपचार:
1) सहा महिन्यांपासून 12 महिने वयोगटातील मुलांना थंड हवेमुळे सर्दी लागली असेल, छातीमध्ये कफ असेल, छातीमध्ये दुखत असेल किंवा फसली दुखत असेल तर अर्धा कप पाण्‍यात 10-12 दाणे ओव्याचे टाकून त्याला उकळावे. नंतर ते गाळूण घ्यावे. तयार झालेला ओव्याचा काढा थोडा कोमट करून दिवसातून दोन वेळा बाळाला एक- एक चमचा पाजावा. अथवा रात्री झोपताना द्यावा. ओव्याचा कुच्चा बाळाच्या मस्तकावर लावावा.
2) बाळाची फसली दुखत असल्यास दूधामध्ये पाच तुळशी पत्रे व लौंग टाकून उकळून घ्यावे. ते थंड झाल्यानंतर बाळाला पाजावे. त्याने त्यास आराम पडतो.
3) लहान मुलांना निमोनिय झाल्यास सरसोच्या तेलात तारपनीचे तेल मिसळून छाती तसेच पासरकुड्यांची दिवसातून दोन वेळा मालिश करावी.
4) बाळाला निमोनिया झाल्यास चिमुटभर हिंग पूड पाण्यात मिसळून पाजल्यास छातीमधील साचलेला कफ निघून जातो.
5) टारपनीचे तेल, कपुर आणि सरसोचे तेल एकत्र मिसळून बाळाच्या छातीची हल्क्या हाताने मालिश करावी.
6) निमोनिया झालेल्या बाळाला थंड पाणी, फळे खाण्‍यास देऊ नये.
7) भुक लागल्यास हलके जेवन, दाळ, चपाती तसेच हिरवेपाले भाज्यांचे पाणी बाळास द्यावे.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

विकसित कौशल्य आवश्यकता, पदवीधरांना कसे प्रशिक्षित करावे ...

विकसित कौशल्य आवश्यकता, पदवीधरांना कसे प्रशिक्षित करावे याबद्दल एकूण पुनर्विचार करण्यास भाग पाडत आहेत
या वेगाने बदलणार्‍या गतिमान व्यवसायाच्या वातावरणामध्ये, आमच्या लक्षात आले आहे की कंपन्या ...

सकाळी उठल्या उठल्या मोबाइल वापरणे घातक

सकाळी उठल्या उठल्या मोबाइल वापरणे घातक
मोबाइल हा माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. माणसाला प्रत्येक गोष्टीची अपडेट ही ...

अशी घ्या झाडांची काळजी

अशी घ्या झाडांची काळजी
फावला वेळ सत्कर्मी लागावा म्हणून आपण छंद जोपासतो. कोणी वाचन करतं तर कोणी नृच्याचे क्लास ...

झोपण्यापूर्वी गूळ खाऊन गरम पाणी प्या, मिळेल या 4 गंभीर ...

झोपण्यापूर्वी गूळ खाऊन गरम पाणी प्या, मिळेल या 4 गंभीर आजारांपासून मुक्ती
झोपण्याच्या पूर्वी गूळ आणि गरम पाण्याच्या सेवन केल्याने 4 गंभीर आजारांपासून मुक्ती मिळू ...

गुड न्युज : मुंबई महापालिकेत मेगा भरती

गुड न्युज : मुंबई महापालिकेत मेगा भरती
मुंबई महापालिकेत चतुर्थ श्रेणीतील कामगार आणि कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर आता लवकरच ...