गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालदिन
Written By

Children's Day Wishes In Marathi बालदिनाच्या शुभेच्छा

children day
सकाळ कुठे जात होती, संध्याकाळाच पत्ता नव्हता
चोवीस तास मस्ती आणि काही क्षणांचा अभ्यास होता
रम्य असा लहानपणीचा काळ होता 
बालदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
 
हरवलेले बालपण कधीतरी शोधून पहावे, 
वयाने मोठे झालो म्हणून काय झाले... ? 
कधीतरी मनाने मनासाठी लहान व्हावे..... 
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
मुलांमध्ये दिसतो देव, 
चला देवाची ही कलाकृती साजरी करूया 
बालदिनाच्या शुभेच्छा 
 
देशाच्या प्रगतीचा आम्ही आहोत आधार, 
आम्ही करू चाचा नेहरूंचे स्वप्न साकार
बालदिनाच्या शुभेच्छा 
 
जगातला सर्वात खरा काळ
जगातला सर्वात सुंदर दिवस
जो फक्त बालपणातच अनुभवता येतो
त्यामुळे बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
बालपणीचे ते दिवस
होते फारच सुंदर 
नव्हतं नातं उदासीची
दिवस कुठे जायचा माहितच नव्हतं
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
लहान पणी सगळेच विचारायचे तुला काय व्हायचंय? 
पण उत्तर कधी सापडलेच नाही 
आज जर कोणी विचारले ना 
तर उत्तर एकच असेल 
मला पुन्हा लहान व्हायचंय...
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
मनाची निरागसता, हृदयाची कोमलता, ज्ञानाची उत्सुकता, भविष्याची आशा...
उद्याचा देश घडविणाऱ्या बालगोपाळांना 
बालदिनाच्या शुभेच्छा!