1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 9 ऑक्टोबर 2010 (16:30 IST)

नारंगच्या खात्यात अजून एक सुवर्ण

WD
कॉमनवेल्थ गेम्समध्ये शनिवारी भारतीय शूटर्स गगन नारंगने 50 मीटर रायफल थ्री पोजिशंसमध्ये भारतला 22 वे सुवर्ण पदक मिळवून स्वत:च्या खात्यात 4 सुवर्ण पदक मिळविलेत आहे.

गगनने भारतला 22वा सुवर्ण पदक मिळवून पदक तक्तेत दुसर्‍या स्थानावर कायम ठेवण्यात यशस्वी झाला आहे. दुसर्‍या स्थानासाठी भारताला इंग्लंडकडून जोरदार आव्हान मिळत आहे.

या अगोदर 25 मीटर सेंटर फायर पिस्टल इवेंटमध्ये भारताचे विजय कुमारने हरप्रीतसोबत 21वा सुवर्ण पदक पटकावे होते.