1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , रविवार, 10 ऑक्टोबर 2010 (10:18 IST)

हॉकी: भारताकडून स्कॉटलंड पराभूत

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय संघाने आज होणार्‍या पाक विरोधातील सामन्यापूर्वी स्कॉटलंड संघाचा 3-0 असा पराभव केला आहे.
आज भारत-पाक हॉकी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताला विजय मिळवावाच लागणार आहे.

काल झालेल्या सामन्यात भारताकडून धर्मवीर सिंह, सरवनजीत सिंह व धनंजय महाडिक यांनी तिन गोल करत भारताला विजय मिळवून दिला. सेमीफायनलमध्ये पोहचण्‍यासाठी आता भारताला पाकला पराभूत करावे लागणार आहे.