राज्यात ३,५५८ नवे करोनाबाधित रुग्ण दाखल

rajesh tope
Last Modified सोमवार, 11 जानेवारी 2021 (08:16 IST)
राज्यात रविवारी ३,५५८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, २,३०२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात
आढळून आलेल्या नव्या ३,५५८ रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या १९,६९,११४ झाली आहे. तर २,३०२ रुग्ण बरे झाल्याने एकूण १८,६३,७०२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच ३४ मृतांच्या संख्येमुळे करोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या ५०,०६१वर पोहोचली आहे. तसेच सध्या राज्यात ५४,१७९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, पुणे शहरात दिवसभरात २६४ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे अखेर रुग्णसंख्या १ लाख ८१ हजार ५११ इतकी संख्या झाली आहे. दरम्यान, ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४ हजार ६७९ झाली आहे. २१४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर आता पर्यत १ लाख ७४ हजार १४३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

मुंबईत २४ तासात ११४ कावळ्यांचा मृत्यू, बर्ड फ्ल्यूच्या ...

मुंबईत २४ तासात ११४ कावळ्यांचा मृत्यू, बर्ड फ्ल्यूच्या चर्चेला उधाण
मुंबईत २४ तासात ११४ कावळ्यांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. पालिकेने ...

मुंबईत भव्य किसान मोर्चाचे आयोजन, शहरात कडेकोट पोलीस ...

मुंबईत भव्य किसान मोर्चाचे आयोजन, शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात
नवीन कृषी कायद्याविरोधात सोमवारी काढण्यात येणार्‍या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात ...

वाचा, शरद पवार कोरोना लस कधी घेणार

वाचा, शरद पवार कोरोना लस कधी घेणार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अहमदनगर जिल्ह्यात खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले ...

राज्यात २ हजार ७५२ नवे कोरोनाबाधित दाखल

राज्यात २ हजार ७५२ नवे कोरोनाबाधित दाखल
राज्यात रविवारी २ हजार ७५२ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ४५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद ...

हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय, कायम लक्षात राहणारा क्षण : ...

हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय, कायम लक्षात राहणारा क्षण : मुख्यमंत्री
बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुंबईतील श्यामाप्रसाद ...