1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 12 एप्रिल 2021 (11:42 IST)

कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे मुलांवर काय प्रभाव पडतं आहे, वाचा

Corona new strain impact on children
जगातिक साथीचा आजार Covid19 च्या नवीन स्ट्रेनचा प्रभाव मुलांसाठी अधिक घातक आहे का? सुमारे सव्वा वर्षांपासून या व्हायरसचा प्रभाव मुलांवर अधिक प्रमाणात पडले नाही परंतू नवीन स्ट्रेन मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. अशात काय सावधगिरी बाळगावी जाणून घ्या-
 
कोरोनावर वैज्ञानिक अध्ययनानंतर ही गोष्ट समोर आली आहे की वयस्कर लोकांच्या तुलतेम मुलांच्या पेशींमध्ये आढळणारे रिसेप्टर्स कोरोनाला सहज पकडत नाही. परंतू नवी स्ट्रेनमुळे स्थिती बदलत आहे व व्हायरसचे नवीन वॅरिएंट्स समोर येत आहे.
 
उल्लेखनीय आहे की बी-1-1-7 वॅरिएंट बद्दल म्हटलं जात आहे की हे जलद आणि सहज संक्रमणाचा प्रसार करत आहे, परिणामस्वरुप आता मुलांना देखील संसर्ग होत आहे. इंडियन मेडिकल एसोसिएशन प्रमाणे मुलांसाठी कुठलीही वॅक्सीन तयार नाही व लस आली तरी 12 वर्षांहून अधिक वयाच्या मुलांना दिलं जाईल. रेअर केसमध्ये जर ताप अधिक वाढतो किंवा ज्या मुलांना आधीच कोरोना झालेला व दुसर्‍यांदा होत असेल, त्यांना उन्हें मल्टीसिस्टम इंफ्लेमेटरी डिजीज होऊ शकते, तथापि त्याची शक्यता खूप कमी आहे.
 
असे सांगितले जात आहे की कोविडमध्ये 12 वर्षाखालील मुलांच्या रूपात व्हायरसचे वर्गीकरण केले गेले आहे, तरी त्यांना ते सर्व नियम पाळायचे आहे जे व्यस्कर पाळत आहे. हे क्वचितच पाहिले आहे की मुलांना न्यूमोनिया किंवा कोरोनाची लक्षणे आढळत असतील किंवा दिसत असतील तरी व्यस्करांपासून पसरण्याची आशंका ‍अधिक आहे. मुलांकडे जराही दुर्लक्ष करणे धोकादायक ठरु शकतं. जर आपल्याला मुलांना कोणतेही लक्षणं दिसत असतील तर लगेच कोरोना टेस्ट करवणे गरजेचं आहे.