कोरोना अपडेट : राज्यात रविवारी सर्वाधिक रुग्ण घरी सोडले

rajesh tope
Last Modified सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (08:43 IST)
राज्यात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी २३ हजार ५०१ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी
सोडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून रविवारी २१ हजार ९०७ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ५७ हजार ९३३ पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या २ लाख ९७ हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी
दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५७ लाख ८६ हजार १४७ नमुन्यांपैकी ११ लाख ८८ हजार १५ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५३ टक्के) आले आहेत. राज्यात १८ लाख
०१ हजार १८० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३९ हजार ८३१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४२५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७१ टक्के एवढा आहे.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

राज्यात 62,097 नवे रुग्ण; 54,224 जणांना डिस्चार्ज

राज्यात 62,097 नवे रुग्ण; 54,224 जणांना डिस्चार्ज
राज्यात मंगळवारी तब्बल 62 हजार 097 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 54 हजार ...

कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची पोलिसांत ...

कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार
एका विशिष्ट कंपनीचे खाद्य खाल्ल्याने पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यानी अंडे देण्याचे बंद ...

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला ...

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला एमएमआरडीएच्या विविध विकासकामांचा आढावा
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. ...

बाजीराव पेशवे यांचे 9 वे वंशज महेंद्र पेशवे यांचे ...

बाजीराव पेशवे यांचे 9 वे वंशज महेंद्र पेशवे यांचे कोरोनामुळे निधन
श्रीमंत बाजीराव पेशवा यांचे नववे वंशज महेंद्र पेशवे यांचे पुण्यात कोरोनामुळे निधन झाले. ...

मौजमजेसाठी सुशिक्षित तरुणांनी चोरल्या तब्बल ३५ दुचाकी; ...

मौजमजेसाठी सुशिक्षित तरुणांनी चोरल्या तब्बल ३५ दुचाकी; तिघांना अटक
सुशिक्षित दोन चोरट्यांनी पुणे, लातूर, जालना, धुळे, अहमदनगर या जिल्ह्यातून तब्बल ३५ दुचाकी ...