testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

धोनीचा नवा विक्रम

dhoni
हॅमिल्टन| Last Updated: बुधवार, 11 मार्च 2015 (10:04 IST)
टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार मानल्या जाणार्‍या महेंद्रसिंग धोनीने काल वर्ल्ड कपमध्ये एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. आयर्लडला नमवून यंदाच्या वर्ल्ड कपमधील सलग पाचवा विजय साकारणारी धोनीसेना 2011 च्या वर्ल्ड कपपासून सलग नऊ सामने जिंकली आहे. याआधी 2003च्या वर्ल्ड कपमध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग आठ सामने जिंकले होते. हा विक्रम धोनीने मोडला आहे
2011च्या वर्ल्डकपमधील शेवटचे चार सामने धोनी ब्रिगेडने जिंकले होते. त्यानंतर, यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सलग पाच सामन्यात त्यांचा पराभव झालेला नाही. म्हणजेच, वर्ल्ड कपमधील सलग नऊ सामने भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकले आहेत.

आयसीसी विश्वचषक : कर्णधारांचे सलग विजय
पॉन्टींग ऑस्ट्रेलिया 24
धोनी भारत 09
लॉईड वेस्ट इंडीज 09
भारतीय कर्णधारांचे सर्वाधिक विजय
धोनी 12
कपिलदेव 11
अझहरुद्दीन 10
गांगुली 09

* विश्वचषकाच्या सलग 9 सामन्यात भारत विजयी

* सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली 8 सामने जिंकले होते
* रिकी पॉटिंगच्या नेतृत्वाखाली 24 सामने जिंकण्याचा ऑस्ट्रेलियाचा विक्रम अबाधित

* रोहित शर्मा-शिखर धवनची आघाडीसाठी विक्रमी 174 धावांची भागीदारी


यावर अधिक वाचा :

ऐश्वर्या राय राष्ट्रीय जनता दल (राजद) मध्ये होणार सक्रीय

national news
हो ऐश्वर्या राय राष्ट्रीय जनता दल (राजद) मध्ये होणार सक्रीय असे चिन्हे दिसत आहेत. ...

मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम वाहतूक 15 ते 20 मिनिट ...

national news
कोसळणारया पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम झाला आहे. दोन्ही ठिकाणची वाहतूक 15 ते ...

आम्हीही भयभीत झालो आहोत, असे का म्हटले व्हॉट्सअपने

national news
भारतात होत असलेल्या जबर मारहाण,मृत्यू, अफवा पसरवून होणारा छळ यामुळे आम्हीही भयभीत झालो ...

अंधेरी पूल दुर्घटनेस कोणीच कसे जबाबदार नाही?: मुंबई उच्च ...

national news
पूल कोसळण्याची घटना असो वा चेंगराचेंगरीची दुर्घटना, अश्या घटनेची जबाबदारी घेण्यास कुणीही ...

चंद्र पृथ्वीपासून दूर जातोय!

national news
'पृथ्वीवर दिवस 25 तासांचा होणार आणि चंद्र आपल्यापासून दूर जाणार' अशा बातम्या जगभर ...