testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भारताविरुद्ध मी 'स्लेजिंग' करणारच - जॉन्सन

सिडनी| Last Modified बुधवार, 25 मार्च 2015 (16:46 IST)
स्पर्धेच्या उपांत्य फेरीपूर्वीच ऑस्ट्रेलियाने भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध
माईड गेम खेळण्यास सुरुवात केली आहे. या सामन्यामध्ये
भारतीय खेळाडूंना 'स्लेजिंग'चाही सामना करावा लागणार आहे, असा इशाराच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने दिला. गेले
चार महिने ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर असलेल्या भारताला स्पर्धेपूर्वी एकही विजय मिळविता आला नसल्याची आठवन करून देतग्लेन मॅक्सवेलने माईंड गेमला तोंड फोडले होते.

ऑस्ट्रेलियन संघामध्ये एरवी स्लेजिंगची जबाबदारी सलामीवर डेव्हिड वॉर्नरवर असते. स्पर्धेपूर्वीच्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये
मात्र वॉर्नरने भारतीयांविरुद्ध तोंडाचा पट्टाही चांगलाच वापरला होता. आयसीसीच्या कडक नियमांमुळे आणि संघ व्यवस्थापनाच्या शिस्तीमुळे
वॉर्नरने यांदाच्या स्पर्धेत मैदानावर स्लेजिंक केलेले नाही.

विश्वकरंडक स्पर्धेत स्लेजिंगमध्ये गुंतणार नसल्याचे वॉर्नरने सांगितल्याचे मी ऐकले आहे. पण ही कामगिरी
कुणीतरी बजावली पाहिेजेच.

त्यामुळे कदाचित ही जबाबदारी मला पार पाडावी लागू शकते. हा खेळाचाच एक भाग आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शेन
वॉटसनविरुद्ध वहाब रिवाझने केलेली शेरेबाजीही असाच एक भाग होता. माझ्या मते, हा खेळाचा एक उत्कंठावर्धक भाग होता आणि अशाचअनेक घटना येत्या सामन्यातही घडतील.


यावर अधिक वाचा :

राष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला ...

national news
राष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान राहुल आवारेने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. ...

महादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट

national news
इस्लामाबाद- पाकिस्तानात हिंदू देवतांचे अपमान करण्याचा जणू छंदच आहे. पुन्हा एक प्रकरण समोर ...

राष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक

national news
तेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनीने ५० मीटर ...

CWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस

national news
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी ...

तर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा

national news
आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, असा दावा करणाऱया उत्तर प्रदेश ...