testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य सामना, सिडनीला युद्धभूमीचे स्वरूप

सिडनी| Last Modified बुधवार, 25 मार्च 2015 (17:13 IST)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना सिडनीच्या मैदानावर होणार हे निश्चित झाल्यापासून या मैदानाची खेळपट्टी रणभूमी
नव्हे, तर जणू युद्धभूमी ठरू लागली आहे. काही दिवसांपासून या मैदानाच्या खेळपट्टीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

आयसीसीच्या मैदान समितीचे प्रमुख अँडी टकिन्सन यांनी सिडनीच्या खेळपट्टीची बारकाईने पाहणी केली. त्यांचे निरीक्षण निर्णायक ठरू
शकते.

सिडनीची खेळपट्टी परंपरेनुसार फिरकीस साथ देणारी आहे, पण या सामन्यासाठी ती वेगवान गोलंदाजांना साह्य करणारी असावी, अशीमागणी ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू करीत आहे. या खेळपट्टीवर गवत ठेवा असे मॅक्सवेल म्हणत आहे, तर जेम्स फॉकनर याच खेळपट्टीवर
दक्षिण आफ्रिकेचे फिरकी गोलंदाज इम्रान ताहिर आणि जेपी ड्युमिनी यांनी श्रीलंकेची कशी वाताहत केली होती, याची आठवण देत आहेत.


यावर अधिक वाचा :

२९ श्रेणीतील वस्तू आणि ५३ प्रकारच्या सेवांवर जीएसटी कपात

national news
जीएसटी कौन्सिलने २९ श्रेणीतील वस्तू आणि ५३ प्रकारच्या सेवांवर असलेल्या करात कपात करण्याचा ...

पुणे : ५६ मांजरांसाठी न्यायालयात धाव

national news
पुण्यातील महिलेने ५६ मांजरांना जप्त केल्याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सोन्याच्या दरात घसरण

national news
सोन्याच्या दरात घट झाली आहे.दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच ...

विराट कोहली आयसीसीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू

national news
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) २०१७ या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ...

सोनई हत्याकांड करवणारया राक्षसाना फाशी द्या - उज्ज्वल निकम

national news
पूर्ण राज्याला आणि अहमदनगर जिल्ह्याला हलवणारया अश्या सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिक ...