testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वर्ल्ड कपामध्ये टीम इंडियाच्या यशाचे मूळ कारण

team india in asia cup
Last Updated: मंगळवार, 17 मार्च 2015 (16:18 IST)
दोन महिने अगोदर ऑस्ट्रेलियात पराभूत होणारी टीम इंडियाची सर्वदूर कठोर आलोचना होत होती आणि टेस्ट क्रिकेटहून अचानक संन्यास घेणारा संघाचा कर्णधार धोनीला फ्लॉप सांगणार्‍यांची कमी नव्हती.

एकाही एक्सपर्टने टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकण्याचे दावेदार मानले नव्हते. पण आपल्या सर्व ग्रुप सामने जिंकून अभिमानाने क्वॉर्टर फायनलमध्ये आपली जागा बनवणारी टीम इंडिया आज वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्वांची फेवरिट बनली आहे.


झिंबाब्वेच्या विरुद्ध षट्कार लावून भारताला विजय मिळवून देणार्‍या कॅप्टन धोनीला आज सर्वजण बेस्ट म्हणत आहे, आपण जाणून घेऊ की कशा प्रकारे ऑस्ट्रेलियेत पराभूत होणारी टीम इंडिया अचानकच वर्ल्ड कापामध्ये चॅम्पियनसारखी खेळायला लागली, शेवटी काय आहे वर्ल्ड कापामध्ये टीम इंडिया आणि धोनीच्या यशाचे गुपित ..

1.
ऑस्ट्रेलियाचा लांब दौरा आणि धोनीची मुलगी
!
ऑस्ट्रेलियाच्या लांब दौर्‍यात टीम इंडियासाठी काहीच खरे ठरले नाही आणि टीमला एकही विजय मिळाला नाही. या लांबच्या दौर्‍यामुळे
खेळाडूंना फारच थकवून दिले होते. पण क्रिकेटच्या चांगल्या स्टूडेंटप्रमाणे माहीने या पराभवांकडून बरेच काही शिकले आणि त्यात सुधार करण्याचा प्रयत्न केला. तसेच वर्ल्ड कप सुरू होण्या अगोदर धोनीसोबत एक लेडी लक जुळून गेले जेव्हा त्याच्या बायकोने एका मुलीला जन्म दिला. धोनीची मुलगी जिवा त्याच्यासाठी फारच लकी ठरली आहे आणि आता ही बाब कोणाला सांगायची काहीच गरज उरलेली नाही आहे.

पुढे पहा
टीम इंडियाच्या जर्सीचे रंग बदलणे


यावर अधिक वाचा :