testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

World Cup मध्ये भरताची मॅच रद्द झाल्यावर फॅन्सचा फुटला राग, त्यावर अमिताभ यांनी केले मजेदार Tweet

Last Updated: शुक्रवार, 14 जून 2019 (14:35 IST)
बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अलीकडेच अमिताभ यांनी क्रिकेट वर्ल्ड कपाबद्दल एक मजेदार ट्विट देखील केलं आहे, हे ट्विट चाहत्यांना खूप आवडतं आहे.

प्रत्यक्षात, 13 जून रोजी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान ट्रेंट ब्रिज, नॉटिंघम येथे सामना खेळला जाणार होता, पण पावसामुळे सामना रद्द झाला. फॅन्समध्ये या सामन्याबद्दल खूप उत्साह होता. तथापि पुन्हा एकदा पावसामुळे हा सामना रद्द झाला. यामुळे सोशल मीडियावर त्यांचा राग दिसून आला आहे.

अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विटरवर सामन्याबद्दल टिप्पणी केली आहे. अमिताभ बच्चन यांनी एका वापरकर्त्याच्या ट्विटला रिट्वीट करताना थट्टेत लिहिले, '2019 ची वर्ल्ड कप स्पर्धा भारतात करवून घ्या... आम्हाला पावसाची गरज आहे.' जवळजवळ सर्व विषयांवर ट्विट करणारे अभिनेता अमिताभ बच्चन यांचा हा ट्विट सोशल मीडियावर खूप लवकरच व्हायरल होत आहे. अमिताभ यांच्या या ट्विटवर फॅन्स सतत टिप्पण्या करत आहेत.
भारत-न्यूझीलंड हा सामना पावसात वाया गेल्यानंतर पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड संघ 7 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे आणि जेव्हा की भारतीय संघ 5 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय संघाचा पुढला सामना आता पाकिस्थानाविरुद्ध 16 जून रोजी मँचेस्टरमध्ये खेळला जाणार आहे.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

#ICCWorldCup2019 : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय !

national news
तत्पूर्वी भारताच्या डावावेळी देखील सामना पावसामुळे थांबवावा लागला होता. दरम्यान डकवर्थ ...

सचिन ने दिला भारतीय संघाला हा सल्ला असे हरवा पाकीस्थानला

national news
भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक खेळातील शत्रूच आहेत. भारताचा विश्वचषकातील सामना रविवार 16 ...

World Cup 2019: ब्लॅकमध्ये विक्री होत आहे भारत-पाकिस्तान ...

national news
या रोमांचक सामन्याला बघण्यासाठी आणि त्याचा साक्षीदार बनण्यासाठी जगभरातील क्रिकेट ...

सोने आणि हिरे जडलेली घड्याळ घालतो हार्दिक पंड्या, किंमत ...

national news
भारतीय संघाचा अद्भुत खेळाडू हार्दिक पंड्या ने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 27 चेंडूत बनवलेल्या 48 ...

World Cup मध्ये भरताची मॅच रद्द झाल्यावर फॅन्सचा फुटला राग, ...

national news
बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अलीकडेच अमिताभ यांनी ...