वेगवान गोलंदाज नवदीप सैनी जसप्रीत बुमराहकडून शिकणार यॉर्कर

Last Updated: सोमवार, 20 मे 2019 (12:56 IST)
आयसीसी वर्ल्डकप दरम्यान नेट बॉलर म्हणून नामांकित वेगवान गोलंदाज नवदीप सैनी सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक जसप्रीत बुमराहकडून यॉर्कर आणि इतर गोष्टी शिकणार. दिल्लीकडून घरेलू क्रिकेट खेळत असलेला सैनी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या बाजूने खेळतो. ब्रिटनमध्ये होणार्‍या वर्ल्डकप स्पर्धेसाठी त्याला 4 नेट गोलंदाजांमध्ये निवडण्यात आलं आहे.

बुमराहकडून यॉर्कर व्यतिरिक्त सैनी भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांच्याकडून देखील चांगली गोलंदाजी शिकण्याची इच्छा ठेवतो. सैनी प्रमाणे आयपीएल दरम्यान आम्ही थोडक्यात बोललो पण जास्त चर्चा झाली नाही, कारण की आम्ही आपल्या फ्रेंचाइजी टीममध्ये व्यस्त होतो. भुवी भाईची स्विंग, बुमराह भाईची यॉर्कर आणि शमी भाईची पिच केल्यानंतरची सीम खूप छान आहे. आशा आहे की मी त्यांच्याकडून हे सर्व शिकून एक चांगला गोलंदाज बनेल.

आरसीबीमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या सैनीने 13 सामन्यांत 11 विकेट घेतले. तो म्हणाला की भारतीय कर्णधाराच्या नेतृत्वात बरेच काही शिकायला मिळालं.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

IPL: अवघ्या 3 इंचाच्या अंतराने सामना अडकला! 1 सामन्यात 2 ...

IPL: अवघ्या 3 इंचाच्या अंतराने सामना अडकला! 1 सामन्यात 2 सुपर षटक प्रथमच
जर तुम्हाला क्रिकेटच्या खर्‍या अर्थाने डुबकी लावायची असेल तर आयपीएल सामना पहा, जिथे ...

IPL POINTS TABLE: मुंबईच्या विजयानंतर प्ले ऑफची लढाई रंजक ...

IPL POINTS TABLE: मुंबईच्या विजयानंतर प्ले ऑफची लढाई रंजक झाली, जाणून घ्या कोण पुढे कोण मागे ?
आयपीएल 2020 चा निम्मा प्रवास संपला आहे. आता संघांमध्ये अंतिम चारापर्यंत पोहोचण्याची ...

IPL 2020: ही आयपीएल आहे की इंडियन इंज्युरी लीग?

IPL 2020: ही आयपीएल आहे की इंडियन इंज्युरी लीग?
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दुखापतग्रस्त होणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे. ...

IPL 2020: ख्रिस गेलच्या मैदानावर येताच त्याने षटकार मारून ...

IPL 2020:  ख्रिस गेलच्या मैदानावर येताच त्याने षटकार मारून पंजाबचे नशीब बदलले
शारजाह युनिव्हर्स बॉस अर्थात ख्रिस गेल (Chris Gayle) ला अखेर आयपीएलच्या सध्याच्या ...

चेन्नईच्या प्रत्येक सानन्यानंतर मैदानावर होते 'मास्टर

चेन्नईच्या प्रत्येक सानन्यानंतर मैदानावर होते 'मास्टर क्लास'
आयपीएलच्या 13 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी अद्याप फारशी समाधानकारक झालेली ...