World Cup पूर्वी कोहलीने उघडलं गुपित, यामुळे खास आहे महेन्द्र सिंग धोनी

Last Updated: सोमवार, 20 मे 2019 (12:40 IST)
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा अनुभव कर्णधार विराट कोहलीसाठी अनेकदा उपयुक्त ठरला आहे. कोहलीने एका मुलाखतीत एक क्रिकेटपटू म्हणून धोनीच्या सर्वात मोठ्या विशेषतेबद्दल गुपित
उघडलं आहे.

या मुलाखतीत कोहलीने सांगितले की कसा धोनीच्या नेतृत्वाखाली त्याने आपलं करिअर सुरू केलं आणि आता संघाचं नेतृत्व करत आहे. त्याने असेही सांगितले की गेल्या काही वर्षांत तो
धोनीच्या जवळ आला. कोहली म्हणाला, माझा करिअर धोनीच्या नेतृत्वाखाली सुरु झाला आणि बर्याच लोकांनी गेल्या काही वर्षांत माझ्यासारखे इतरांनी त्यांना जवळून बघितले आहे. तो म्हणाला की धोनीसाठी टीम नेहमी सर्वोपरी आहे. काहीही झालं तरी तो नेहमी संघाबद्दल विचार करतो. त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे. अलीकडे आयपीएलमध्ये ही स्टंपिंगने त्याने बर्‍याच सामन्यांचे निर्णय बदलले आहे.

कोहलीने एका प्रश्नाचे उत्तर देत म्हटले की धोनीची टीका होणे खरोखरच दुर्दैवी आहे. तो म्हणाला की मला वाटतं की लोकांमध्ये धैर्य कमी आहे. एक दिवस बिघडलं तर लोक काहीही बोलू लागतात. पण खरं तर हे आहे की एमएस धोनी खेळामधील सर्वात हुशार खेळाडूंपैकी एक आहे. त्याची विकेट कीपिंग मौल्यवान आहे. हे सर्व काही मला माझ्या मनासारखे करण्याचे स्वातंत्र्य प्रदान करतं.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

IND vs AUS 1st ODI: सामन्याच्या 10 तास अगोदर टीम इंडियाशी ...

IND vs AUS 1st ODI: सामन्याच्या 10 तास अगोदर टीम इंडियाशी जुळले एक नाव
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका आज (शुक्रवार) सुरू होत आहे. सुमारे 8 ...

पाकिस्तान संघाचे सहा खेळाडू न्यूझीलंड दौर्‍यावर निघाले ...

पाकिस्तान संघाचे सहा खेळाडू न्यूझीलंड दौर्‍यावर निघाले कोरोना पॉझिटिव्ह
न्यूझीलंडला पोहोचलेल्या पाकिस्तान क्रिकेट टीमचे सहा सदस्य क्राइस्टचर्चमध्ये आइसोलेशन ...

रोहित किंवा कोहली कोण असावेत, टीम इंडियाचा कर्णधार, विराटचे ...

रोहित किंवा कोहली कोण असावेत, टीम इंडियाचा कर्णधार, विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी अचूक उत्तर दिले
आयपीएल २०२० मध्ये पाचव्या वेळी मुंबई इंडियन्स चॅम्पियन बनवणार्‍या रोहित शर्मा आणि विराट ...

कोरोनातही बीसीसीआय मालामाल

कोरोनातही बीसीसीआय मालामाल
आयपीएलच्या तेराव्या हंगामात 4 हजार कोटींची कमाइ

INDvAUS: रवी शास्त्रींचा विश्वास - टीम इंडिया फॅब -5 ...

INDvAUS: रवी शास्त्रींचा विश्वास - टीम इंडिया फॅब -5 ऑस्ट्रेलियामध्ये जिंकेल
ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री ...