Whatsapp ने आणला आहे मोठा 'धमाका', प्रत्येक क्रिकेट प्रेमीसाठी जाणून घेणे आहे गरजेचे!

whats app imoji
Last Modified मंगळवार, 30 एप्रिल 2019 (15:09 IST)
मागील काही दिवसांपासून सुरू आहे. जर तुम्हाला आयपीएल बघणे आवडत असेल तर त्यासाठी इंस्टँट मेसेजिंग एप व्हाट्सएप (Whatsapp) एक शानदार 'गिफ्ट' घेऊन आले आहे. महत्त्वाचे म्हणजे हे गिफ्ट क्रिकेट स्टिकर्स (Whatsapp cricket stickers) आहे जे कंपनीने आयपीएलला

सेलिब्रेट करण्यासाठी आधिकारिकरित्या लॉन्च केले आहे.


Whatsapp ने Cricket Stickers सध्या एंड्रॉयड यूजर्ससाठी लॉन्च केले आहे पण लवकरच आयफोन यूजर्ससाठी देखील हे स्टिकर्स सादर करण्यात येईल. सांगायचे म्हणजे व्हाट्सएपने मागील वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात Stickers फीचरला लाँच केले होते.


ला यूजर्स डाउनलोड इमोजी सेक्शनमधून करू शकता. त्यानंतर ते आपले मित्र किंवा मित्रांना क्रिकेट स्टिकर्स शेयर करू शकतील. Whatsapp Cricket Stickers ला डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी एंड्रॉयड यूजर्सला चॅटच्या स्टिकर स्टोअरमध्ये जावे लागणार आहे. तेथे तुम्हाला क्रिकेटशी निगडित स्टिकर्स मिळतील, ज्याला तुम्हाला डाउनलोड करावे लागणार आहे.

मागच्या वर्षी ऑक्टोबरच्या शेवटी Whatsapp ने एक शानदार अपडेट प्रसिद्ध केले होते. या अपडेटमध्ये यूजर्स आपले मित्र किंवा ओळखीच्या लोकांना स्टिकर्स पाठवू शकतात. Whatsapp stickers feature आयओएस आणि एंड्रॉयड दोन्ही वर काम करतात. या स्टिकर्सचा वापर करण्यासाठी Whatsapp ने एक डेडिकेटेड स्टिकर्स स्टोअर दिला आहे. या स्टोअरहून तुम्ही स्टिकर्स डाउनलोड करून मित्रांना पाठवू शकता. Whatsappच्या या फीचरहून एपला वापर करण्याचा आनंद द्विगुणित होऊन जातो.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाची लागण

गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाची लागण
गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त येत आहे. दाऊदबरोबरच त्याच्या ...

भयंकर, दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकले

भयंकर, दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकले
मुंबईतील मीरारोडमधील एका बारमध्ये दुहेरी हत्याकांड घडले आहे. एका बारमध्ये दोन ...

पॅकेज नाही तर नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटींच्या मदतीची घोषणा

पॅकेज नाही तर नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटींच्या मदतीची घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळाचा फटका बसलेल्या रायगडमधील नुकसानग्रस्तांसाठी ...

बाप्परे, कोरोनाची चाचणी करून बनावट रिपोर्ट दिले

बाप्परे, कोरोनाची चाचणी करून बनावट रिपोर्ट दिले
मुंबईत ६५ वर्षीय कॅन्सरग्रस्त रुग्णाची कोरोनाची चाचणी करून बनावट रिपोर्ट दिल्याची घटना ...

रिलायन्स जिओने इलेक्ट्रॉनिक्सपासून ते कपड्यांपर्यंत, आकर्षक ...

रिलायन्स जिओने इलेक्ट्रॉनिक्सपासून ते कपड्यांपर्यंत, आकर्षक सवलतीत 4X लाभ सादर केला
यावेळी रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक अतिशय खास आणि आकर्षक ऑफर ...