testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सचिन ने दिला भारतीय संघाला हा सल्ला असे हरवा पाकीस्थानला

Last Modified शनिवार, 15 जून 2019 (16:47 IST)
भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक खेळातील शत्रूच आहेत. भारताचा विश्वचषकातील सामना रविवार 16 जून रोजी होत असून, सर्व जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या या सामन्यात कोण जिंकणार याचीच चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. टीम इंडिया विश्वचषकातील आपला विक्रम कायम ठेवणार
की सरफराज अहमदची पाकिस्तानी टीम बाजी मारणार हे पाहणं आता उत्सुकता वाढवणारे झाले आहे. आपल्या संघाने विश्वचषकात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या दिग्गज संघाना हरवून जोरदार सुरुवात केली होती, मात्र न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना पावसाने रद्द झाला होता. मात्र
भारटाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे आता आपला जगविख्यात खेळातू सचिन भारताच्या मागे उभा राहिला आहे. पाकला हरवायला त्याने टीम इंडियाला चांगला सल्ला दिला आहे. सचिन म्हणतो की पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर हा भारतासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यापासून सतर्क रहावे लागणार आहे. मात्र त्याच्या गोलंदाजीला आक्रमकपणे सामोरं जा त्याला सर्व ताकदीने उत्तर द्या असा सल्ला सचिनने कोहलीला दिला आहे. मोहम्मद आमीरने विश्वचषकात सर्वाधिक 10 विकेट्स घेत प्रथम स्थान मिळवले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तर केवळ 30 धावा देत आमीरने 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे सचिनचा हा आक्रमक होण्याचा सल्ला भारतासाठी महत्वाचा ठरणार आहे.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

झिम्बाब्वे क्रिकेट: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारताला नमविणारा ...

national news
'झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड निलंबित' हे नोटिफिकेशन थडकल्यावर गावातल्या वाड्याची शेवटची तुळई ...

वर्ल्ड कप 2019: चौकाराच्या नियमावर सोशल मीडियात संताप

national news
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात काल झालेल्या अंतिम सामन्याचा थरारक शेवट झाला. काल झालेल्या ...

सुपर ओव्हरही ‘टाय’ ; मात्र नियमानुसार इंग्लंडच विश्वविजेता

national news
अवघ्या क्रिकेट रसिकांचा श्वास रोखून धरलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये आज ...

भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या रिटर्न तिकिटांची ...

national news
विश्वचषकातील भारताचा प्रवास संपलेल्या टीम इंडियाचा मायदेशी परतीचा प्रवास सुरु झाला, तर ...

वर्ल्ड कप 2019: इंग्लंड फायनलमध्ये; ऑस्ट्रेलियावर सनसनाटी ...

national news
बेधडक आणि आक्रमक क्रिकेट खेळणाऱ्या इंग्लंडने पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला 8 ...