शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (16:50 IST)

Bhaubeej wishes in marathi 2022: 'भाऊबीज'च्या मराठी शुभेच्छा

bhaidooz
यावर्षी भाऊबीज 26ऑक्टोबररोजी आहे.बहीण आणि भावाच्या प्रेमाचा सण म्हणजे भाऊबीज.
 
1 बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
2 सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!
 
3 बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
4 रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, 
घेऊन आला हा सण, 
लाख -लाख शुभेच्छा तुला,  
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण 
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
5 नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
6 जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे!
भाऊबीज निमित्त सर्वांना शुभेच्छा!
 
7 बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
8 दिवाळीचे हे दिवे लखलखते
उजळून टाकू दे बंध प्रेमाचे
चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
9 जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊन दे 
बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे. 
भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा!
 
10 बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
 Edited By - Priya Dixit