testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दिवाळीत करा पालीची पूजा, भरभराटी होईल

* लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाल दिसल्यास कुंकू, अक्षता वाहून तिची पूजा करावी.
*
दिवाळीच्या दिवशी सकाळी महालक्ष्मी मंदिरात वस्त्र चढवावे. सुवासिक उदबत्ती जाळावी.
*
लक्ष्मी पूजनात नऊ गोमती चक्र ठेवावे. नंतर ते तिजोरीत ठेवावे.
*
नरक चतुर्दशीला लाल चंदन, गुलाब आणि फूल लाल कापडात बांधून पूजा करावी. नंतर तिजोरीत ठेवावे.
*
लक्ष्मी पूजन करताना जराशी चण्याची डाळ देवी लक्ष्मीवर वाहून पूजा झाल्यावर ही डाळ पिंपळाच्या झाडाला चढवावी.
*
दिवाळीला संध्याकाळी अपंग व्यक्तीला भोजन करवावे.


यावर अधिक वाचा :