शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: शनिवार, 14 नोव्हेंबर 2020 (06:57 IST)

दिवाळी पूजन शुभ मुहूर्त 2020 : या काळात करा लक्ष्मी पूजन

महालक्ष्मी पूजन स्थिर लग्नात अती उत्तम असतं. याने स्थिर लक्ष्मीची प्राप्ती होते. वृषभ, सिंह, वृश्चिक व कुंभ स्थिर लग्नात होते. या वर्षी स्थिर लग्न मुहूर्त या प्रकारे आहे- 
 
स्थिर लग्नानुसार-
प्रात:काल- 7.12 पासून 9.29 पर्यंत (वृश्चिक लग्न)
अपराह्न- 1.19 पासून 2.50 पर्यंत (कुंभ लग्न)
सायंकाल- 5.54 पासून 7.50 पर्यंत (वृषभ लग्न)
मध्यरात्री- 12.22 पासून 2.39 पर्यंत (सिंह लग्न)
 
चौघड़िया अनुसार-
दिवसकालीन-
प्रात:- 7.55 पासून 9.18 (शुभ)
माध्यान्ह- 1.00 पासून 2.49 (लाभ)
माध्यान्ह- 2.49 पासून 4.11 (अमृत)
 
संध्याकाळी-
संध्याकाळी- 5.34 पासून 7.12 वाजे पर्यंत (लाभ)
संध्याकाळी- 8.49 पासून 10.26 वाजे पर्यंत (शुभ)
रात्री- 10.26 पासून 12.00 पर्यंत (अमृत)
 
सर्वश्रेष्ठ मुहूर्त-
प्रात:- 7.55 पासून 9.18 पर्यंत
संध्याकाळी- 5.54 पासून 7.12 पर्यंत
माध्यान्ह- 1.19 पासून 2.50 पर्यंत
 
केव्हा काय करावे-
स्नान- प्रातःकाल
देवपूजन- स्नान उपरांत
पितर पूजन- दुपारी
ब्राह्मण भोजन- दुपारी
महालक्ष्मी पूजन- प्रदोषकाल दरम्यान
दीपदान- प्रदोषकाल दरम्यान
मशाल दर्शन- सायंकाल
दीपमाला प्रज्वलन- सायंकाल
 
पूजन सामग्री- रोली, मोली, पान, सुपारी, अक्षता, धूप, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, बत्ताशे, श्रीयंत्र, शंख (दक्षिणावर्ती असल्यास अती उत्तम), घंटी, चंदन, जलपात्र, कलश, लक्ष्मी-गणेश-सरस्वती यांचे चित्र) पंचामृत, गंगाजल, शेंदूर, नैवेद्य, अत्तर, जानवे, श्वेतार्क पुष्प, कमळ पुष्प, वस्त्र, कुंकू, पुष्पमाला, फळ, कापूर, नारळ, वेलची, दूर्वा.
 
डावीकडे ठेवा-
जलपात्र, घंटी, धूप, तेलाचा दिवा.
 
उजवीकडे ठेवा-
तुपाचा दिवा, पाण्याने भरलेला शंख
 
समक्ष ठेवा-
चंदन, रोली, पुष्प, अक्षता व नैवेद्य.
नंतर विधिपूर्वक पूजन करावे.