शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या 12 वस्तू

लक्ष्मी पूजनात या 12 वस्तू वस्तू अवश्य असल्या पाहिजेत. कारण या वस्तू देवीला खूप प्रिय आहे. या वस्तू प्रयोग केल्याने देवी शीघ्र प्रसन्न होते.

 
1 . पुष्प: कमळ आणि गुलाब
2. वस्त्र: लाल-गुलाबी किंवा पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र
3. फळ: श्रीफळ, सीताफळ, बोर, डाळिंब आणि शिंगाडे
4. सुगंध: केवडा, गुलाब, चंदन 
5. धान्य: तांदूळ
6. मिष्टान्न: शुद्ध केसर मिठाई किंवा शिरा

7. दिवा: गायीच्या तुपाने किंवा शेंगदाणे किंवा तिळाच्या तेलाने लावलेला दिवा
8. दागिने: स्वर्ण
9. रत्न: देवी लक्ष्मीला रत्न प्रिय आहे.
10. इतर प्रिय वस्तू: ऊस, कमल गट्टा, हळकुंड, बेलपान, पंचामृत, गंगाजल, कुंकू, भोजपत्र 
11. देवी लक्ष्मीचे पूजन स्थळ गायीच्या शेणाने सारवायला हवे. 
12. लोकरीच्या आसनावर बसून लक्ष्मी पूजन केल्याने तात्काळ फळ मिळतं.

म्हणून या सर्व सामुग्रीचा लक्ष्मी पूजनात उपयोग करायला हवा.