शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : सोमवार, 24 ऑक्टोबर 2022 (07:51 IST)

Narak Chaturdashi 2022 Wishes नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा

narak chaturdashi
उटण्याचा नाजुक सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट 
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वहिवाट 
नरक चतुर्दशी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
 
देवी काळी माता तुम्हास व तुमच्या कुटुंबियांना नेहमी वाईट नजरे पासून वाचवेल 
अशी आमची शुभ कामना. नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा.. 
अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो ! 
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो..
नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
नरक चतुर्दशी दिनी,अभयंग स्नान करुनी, दीप उजाळुनी
आपणास व आपल्या परिवारास 
नरकचतुर्दशीच्या व  दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा  ! 
 
नरकासुराचा वध झाला नरकचतुर्दशीला अभ्यंग स्नान करुनी स्मरावे श्रीकृष्णाला !
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
" या दिवशी भगवान श्री कृष्णांनी नरकासुराचा वध केला होता. 
आपल्या सर्वांच्याही आयुष्यात दुःखरूपी व दुर्गुणरूपी नरकासुराचा नाश होवो, ही सदिच्छा!"