testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भाजणीच्या चकल्या

chakali
वेबदुनिया|
भाजणीचे साहित्य - 1 किलोग्रॅम तांदूळ, 1/2 किलो चणा दाळ, 1/4 किलो उडीद दाळ, अर्धा पाव मूग दाळ, एक मूठ धने, दोन चमचे जिरे, एक मूठ साबूदाणे.
कृती - एका कढईत वरिल सर्व साहित्य एक एक करून गुलाबी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या. नंतर सर्व साहित्य एकत्र दळून घ्या. जितक्या कणकेच्या चकल्या करावयाच्या असतील तितकी कणिक एका कढईत घ्या. त्यात तेलाचे मोहन, चवीप्रमाणे तिखट, मीठ, ओवा, जिरे, चिमूटभर खाण्याचा सोडा दोन चमचे लोणी टाकून हे कणिक जास्त सैलही नाही व घट्टही नाही असे मळून घ्या. चकल्याचा साचा घेवून त्याला आतून तेल लावून वरिल भजिविलेली थोडी थोडी कणिक घेऊन चकल्या पाडून घ्या. एका कढईत तेल तापवून तयार केलेल्या चकल्या लालसर रंग होईपर्यंत तळून घ्या.


यावर अधिक वाचा :

नवीन आयपीएल : महिलांचे आयपीएल आजपासून सुरु

national news
आयपीएलमध्ये आज ऐतिहासिक दिवस आणि पाऊल टाकले आहे. महिलांच्या आयपीएल लढतीचा सुरुवात ...

जाडेजाच्या पत्नी रीवाबाला पोलिसांकडून मारहाण

national news
जामनगर गुजरात येथे मोठी घटना घडली आहे. क्रिकेटर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या ...

बिग बॉसच्या घरात होणार अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत

national news
'बिग बॉस मराठी' या शोमध्ये आता अजून एक स्पर्धक सहभागी होणार असून त्यामुळे खुप मोठा बदल ...

केरळमध्ये पसरला 'निपाह' आजार, हाय अलर्ट जाहीर

national news
केरळमध्ये अत्यंत दुर्मिळअशा निपाहच्या विषाणूंच्या संसर्गामुळे होणाऱ्या महाभयंकर आजाराने ...

पोलीस शिपायाने चक्क ३ लग्नं केली पुण्यातील गोष्ट

national news
पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यांतर्गत सेवेत असलेल्या या पोलीस शिपायाने चक्क ३ लग्नं केली ...