testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एमएचसीईटी ; निकाल डीएमईआरच्या वेबसाईटवर

result
मुंबई| Last Modified बुधवार, 1 जून 2016 (11:17 IST)
एमएचसीईटीचा विभागनिहाय निकाल जाहीर करण्यात आला आहे. सविस्तर निकाल आज सकाळी 10 वाजता डीएमईआरच्या वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाविद्यालयांनाही आजच विद्यार्थ्यांच्या गुणांची यादी देण्यात येणार आहे.
मेडिकलची मेरिट यादी ही 197 गुणांपासून सुरु होण्याची शक्यता आहे. तर इंजिनियरिंगची मेरिट यादी 200 गुणांपासून सुरु होण्याचे संकेत आहेत. या परीक्षेला राज्यभरातले 4 लाख 9 हजार 275 विद्यार्थी बसले होते.
निकाल www.dmer.org, www.mhtcet2016.co.in, www.mahacet.org, www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.


यावर अधिक वाचा :