testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कोकणसह महाराष्ट्रात पावसाचा कहर

rain
पुणे| Last Modified बुधवार, 24 जून 2015 (10:19 IST)
मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाने कहर केला असून गेल्या तीन दिवसांपासून सुरु असणार्‍या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
संततधारेमुळे घाटातील दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.
मध्य महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरु झालेल्या पावसाने अद्याप उसंत घेतलेली नाही. मुंबईत जोरदार बरसून अख्या मुंबापुरीला वेठीस धरल्यानंतर पावसाने प.महाराष्ट्राकडे मोर्चा वळविला. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुण्यात सुरु असणाºया पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वीजपुरवठा खंडीत झाल्याने हाल होत आहेत. पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांतील पाणीसाठी झपाट्याने वाढत असून मुळा-मुठा नदीपात्रातही पाणी वाढले आहे. येथील नवीन बोगद्यानजीक एका दुचाकीवर दरड कोसळून दोघे जखमी झाले तर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळ्यानजीक दरड कोसळल्याने दोन दिवस मुंबईकडे जाणारा मार्ग बंद होता.

सातारा, सांगली, कोल्हापूरात जोरदार पाऊस सुरु असून कोकणातही जोरदार पावसाने दरडी कोसळण्याचे प्रकार सुरु आहेत. आंबोली येथे पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील पर्यटकांच्या मोटारीवर दरड कोसळली मात्र, यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. सावंतवाडी येथे जोरदार पावसासह चक्रिवादळ झाल्याने मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.


यावर अधिक वाचा :

अशी रंगली राज ठाकरे यांनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत

national news
समाजात जातीयद्वेष हीच सध्या चिंतेची बाब आहे. मूठभरांच्या स्वार्थासाठी प्रशासकीय पाठबळावर ...

सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार

national news
दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि इतर कंपन्यांना त्यांचे मशीन-टू-मशीन म्हणजेच एम-टू-एम ...

पंजाब नॅशनल बॅंकेत सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या

national news
पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या ११५०० हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच बॅंकेने पाऊले ...

पोंझी स्कीम वाल्यांनो सावधानाता बाळगा नवीन कायदा

national news
नागरिकांना आकर्षक जाहिरातींद्वारे फसवून बेकायदेशीररित्या पोंझी स्कीम चालवणारे व ...

ग्राहकांना चुना लावत होते मोदी !

national news
नीरव मोदी प्रकरणात सीझ करण्यात आलेल्या डायमंड्सची किंमत आकलन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ...

नोकिया 6चं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च

national news
एचएमडी ग्लोबलने नोकिया 6 या फोनचं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. हा स्मार्टफोन ...

‘अॅपल’ च्या जाहिरातीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान झळकला

national news
‘अॅपल’ च्या एका जाहिरातीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान झळकला आहे. खुद्द रहमाननेच ट्विट करत ...

1 जुलैपासून 13 अंकांचे होतील मोबाईल नंबर

national news
नवी दिल्ली- 1 जुलै 2018 नंतर आपण मोबाईल नंबर घेत असाल तर आपल्याला दहा ऐवजी 13 अंकांचा ...

म्हणून ट्विटरच्या टीमने घेतली अमिताभ यांची भेट

national news
काही दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून काढता पाय घेण्याचा इशारा दिला ...

एअरटेलची नवी ऑफर, अवघ्या ९ रुपयाचा प्लान

national news
आता एअरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर सादर केली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना ...