testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वाचकांच्या प्रतिक्रीया

WDWD
या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या लेखासंदर्भात वाचक आपली मते वाचकांची पत्रे या माध्यमातून व्यक्त करू शकतात. तसेच आपल्या सूचनाही आम्हाला कळवू शकता. आपल्या मनातील विचारांना मुक्तपणे मांडण्याचे हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर आपले सहर्ष स्वागत....
संपादक

सौंदर्य खुलविणारा नारळ हा लेख खरोखरच चांगला वाटला. यातील माहिती फार उपयुक्त आहे.

- राजू औटी ( rajuauti@webdunia.com)

आपण इतके असंवेदनशील झालो? या लेखाबद्दल धन्यवाद. अलिकडे मिडीया शब्द इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांबाबत प्रामुख्याने वापरला जात असला तरी शहीद जवानांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यात इलेक्‍ट्रॉनिक्‍सप्रमाणे प्रिंट मिडीयानेही कोतेपणा दाखवला आहे. माध्यमांचे दुर्लक्ष झाले असले तरी सामान्य माणसांचे काय? त्यांचीही तीच परिस्थिती आहे. आतापर्यंतच्या शहीदांच्या कुटुंबियांचे अनुभव पहा. तरीही या असंवेदनशीलतेची जाणीव करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

- अजय बुवा (ab_nsk@yahoo.co.in)

आपण इतके असंवेदनशील झालो? हा अतिशय छान लेख होता. यातून लोकांचा अशा घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोन कळतो. संजय दत्तला येरवाडा तुरूंगात हलवले जात असताना एका सबसे तेज चॅनेलने त्याची क्लिपिंग्ज तब्बल तीन ते चार तास दाखवून लोकांना छळले.

- माधव लेले (madhav.lele@cash-tech.com)

आपण इतके असंवेदनशील झालो? हा लेख आवडला. अशा प्रकारचे लेख वाचायला आवडतील.

- सचिन पाताडे ( sachinp83@rediffmail.com)

आपले संकेतस्थळ छान आहे.

- मृदूला ( mrudula yahoo

अतिशय योग्य मूद्दे मांडल्याबद्दल वेबदुनियाचे अभिनंदन. खरोख्ररच प्रसारमाध्यमांनी लाज सोडली आहे.

-अमोल कपोले (amolkapole@gmail.com)

संकेतस्थळ छान आहे.

-स्नेहल महामुनी (eternal_snehal@hotmail.com)

संकेतस्थळ आवडले

- निर्मल सदगीर nirmalsadgir@gmail.com>

गांधीगिरीपूर्वीचा खलनायक हा लेख चांगला जमला आहे. विशेष म्हणजे तो इन्फॉरमेटिव्ह आहे.

-जगदिश मोरे ( jagdishmore@gmail.com)

गांधीगिरीपूर्वीचा खलनायक हा लेख सुंदर. ह्या प्रकारचे लेख सतत लिहित जावे. हाच लेख निदान ४ दिवस अगोदर वाचायला मिळायला हवा होता. लोकमान्य उक्ती (टिळक पुण्यतिथी विशेष) हे संकलनही सुंदर.

- एम. बी. जोगळेकर ( jmaheshb@gmail.com)

गांधीगिरीपूर्वीचा खलनायक हा लेख छान होता. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा हा लेखही माहितीपूर्ण होता. कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु हाही छान.

- अमृता यार्दी (yardiamruta@gmail.com )

वेबदुनिया मराठी हे संकेतस्थळ सुरू केल्याबद्दल धन्यवाद.

- रामेश्वर बद्री सोनुने ( 27000921@echoupal.com)

लोकमान्य उक्ती (टिळक पुण्यतिथी विशेष) हा लेख अतिशय संवेदनशील आणि शिकवण देणारा आहे.

- एन. आर. मोहिते ( watches_hmt @rediff.com)

गांधीगिरीपूर्वीचा खलनायक आणि रॉकी ते मुन्नाभाई दोन्ही लेख छान.

वेबदुनिया|
- वनिता पाटील (npatil5@rediffmail.com)


यावर अधिक वाचा :