testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

केंद्रीय विद्यालय, बंगाली हायस्कूलमध्ये कार्यक्रम

WDWD
वेबदुनियातर्फे मंगळवारी (ता.१५) केंद्रिय विद्यालय व बंगाली स्कूलमध्ये प्रचार मोहिम राबविण्यात आली. सकाळी साडेआठला केंद्रिय विद्यालयात कार्यक्रम झाला. विद्यालयाच्या कम्प्युटर लॅबमध्ये विद्यार्थ्यांना वेबदुनियाची माहिती देण्यात आली. वेबदुनियाच्या ई-मेल सेवेबाबत विद्यार्थ्यांनी कुतुहल दाखविले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले. त्यांची उत्तरे प्रचारकांनी दिली.

नागपूर| वेबदुनिया| Last Modified मंगळवार, 15 जुलै 2008 (19:23 IST)
बंगाली स्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमालाही मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. वेबदुनियाच्या विविध सेवांबाबत त्यांनी उत्सुकता दर्शवली. ई-मेल, क्वेस्ट या सेवा मराठीत उपलब्ध झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. शिक्षकांनीही येथे वेबदुनिया संकेतस्थळाबाबत समाधान व्यक्त केले.


यावर अधिक वाचा :