testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

महाराष्ट्र अध्ययन मंदिरात साकारली 'वेबदुनिया'

WDWD
नागपुरातील महाराष्ट्र अध्ययन मंदिरात गुरूवारी (ता.१७) वेबदुनियाचे प्रचार अभियान राबवले गेले. यात विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आसमंत निनादला होता.

नागपूर| वेबदुनिया| Last Modified गुरूवार, 17 जुलै 2008 (15:14 IST)
येथील गांधीनगर भागात ही शाळा असून स्वातंत्र्यसैनिक देवताळे यांनी या शाळेची मुहुर्तमेढ रोवली आहे. आज या शाळेत सुमारे हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना आज वेबदुनियातर्फे संगणक आणि इंटरनेटची ओळख करुन देतानाच त्यांना मराठी पोर्टल विषयाची माहिती देण्यात आली. त्यांना करीयर, साहीत्य, शिक्षण, मेल, क्वेस्ट या विविध सदरांची माहिती देण्यात आली.


यावर अधिक वाचा :