testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आरोग्य सुधारतील गुलाबी रंगांच्या मेणबत्त्या

Last Modified गुरूवार, 30 जून 2016 (16:29 IST)
फेंगशुईमध्ये मेणबत्त्यांचा प्रकाश आणि रंगांचे वेगळेच महत्त्व आहे. मेणबत्तीचा प्रकाश फक्त कँडल लाइट डिनरसाठीच नव्हे तर याच्या प्रकाशाने तुम्ही तुमचे नशीब देखील बदलू शकता.

फेंगशुईत मानले जाते की मेणबत्त्यांचा प्रकाश तुमचे घर किंवा प्रतिष्ठानातील नकारात्मक ऊर्जेला दूर करतो.

मेणबत्त्यांसोबत यांचा रंग देखील तुमच्या जीवनावर खास प्रभाव टाकतो. गुलाबी रंगांच्या मेणबत्त्यांचा प्रकाश मनाला आनंद देण्यासारखा असतो. फेंगशुईत गुलाबी रंगांच्या मेणबत्त्यांचा प्रकाश रुग्णांच्या आरोग्यासाठी उपयोगी असतो.फेंगशुईनुसार लाल रंगांच्या मेणबत्त्यांच्या प्रकाशामुळे तुमची लव्ह लाईफ फार चांगली बनू शकते. पिवळ्या रंगांच्या मेणबत्त्यांचा प्रकाश तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडू शकतो. आपल्या ऑफिस किंवा व्यापारिक प्रतिष्ठानात पिवळ्या रंगांच्या मेणबत्त्यांनी प्रकाश केला पाहिजे.

जर तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता असेल तर हिरव्या रंगांच्या मेणबत्त्यांच्या प्रकाशामुळे तुमच्यात नवीन ऊर्जा आणि नवीन उत्साहाचा संचार होऊ शकतो.

हिरव्या रंगांच्या मेणबत्त्यांच्या प्रकाशामुळे तुमच्यातील आत्मविश्वासात वाढेल. आम्ही नेहमी घरात पांढर्‍या रंगांच्या मेणबत्त्यांचे प्रयोग करतो. फेंगशुईमध्ये मानले जाते की पांढर्‍या रंगांचा प्रकाश तुम्हाला निराशाकडे ढकलतो. सोनेरी अर्थात गोल्डन रंगांच्या मेणबत्त्यांचा प्रकाश तुम्हाला सकारात्मकतेकडे घेऊन जातो.


यावर अधिक वाचा :

स्वप्नात जर घुबड दिसला तर...

national news
स्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...

Totake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके

national news
गुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...

अक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी!

national news
अक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...

देवघरात नका ठेवू या मूरत्या

national news
वास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...

अमावस्याला करा हे 6 सोपे उपाय

national news
अमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.
Widgets Magazine

फेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत

national news
फेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...

फेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार

national news
आता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...

संकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...

national news
संकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...

स्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा

national news
अमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...

चिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी

national news
अल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...