testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

डेस्कटॉपचे बॅकग्रांउड कसे आसवे...

baby
वेबदुनिया|

ND
डेस्कटॉपचे बॅकग्रांउड तुमच्या मनात चालणाऱ्या विचारांना दर्शवतात. जर तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवर चांगले बॅकग्रांउड सेट केले असेल तर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते व त्याच बरोबर करियरमध्ये योग्य दिशेत जाण्याची संधी मिळते.

जर संभव असल्यास आपल्या डेस्कटॉप वर किंवा खुर्चीच्या मागे पर्वतांचे चित्र लावायला पाहिजे. यामुळे तुमचे ध्येय तुम्हाला दिसू लागतात व त्यापर्यंत पोहोचण्यास तुम्हाला मदत मिळते.

जर काम करण्यास आळस किंवा कामाचा कंटाळा करणे ही तुमची सवय असेल तर धावत असलेल्या घोड्यांचे चित्र आपल्या डेस्कटाप वर लावायला पाहिजे.
डेस्कटॉप बॅकग्रांउडमध्ये कधीच वाहत्याच्या पाण्याचे फोटो लावू नये.

जर तुमचे मन अस्थिर असेल तर डेस्कटॉप वर आपल्या इष्ट देवाचे चित्र लावायला पाहिजे.

जर तुमचे मन उदास राहत असेल तर डेस्कटॉप वर एखाद्या आनंदी व्यक्तीचे चित्र लावायला पाहिजे.
जर तुम्हाला राग जास्त येत असेल तर डेस्कटॉप वर हसणाऱ्या लहान मुलाचे चित्र लावायला पाहिजे.


यावर अधिक वाचा :