testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

फेंगशुईनुसार हवा शयनकक्ष

bedroom
वेबदुनिया|
WD
जीवनाचा तिसरा भाग हा झोपण्यातच व्यतित होणे हे मानवी जीवनातील सत्य आहे. प्रत्येक व्यक्ती वर्षातील चार महिने झोपेत काढतो. याचा अर्थ प्रत्येकाच्या जीवनात हा अविभाज्य घटक आहे. कारण 'ची' या उर्जेचा जागे असताना किंवा झोपेतही प्रभाव पडतो.

झोपेत असताना 'ची' चा नकारात्मक प्रभाव पडला, तर शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. शयनकक्ष हे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचे स्थान असते. कारण आपण दिवसभर काम करून याच ठिकाणी आराम करतो. वैवाहिक सुख देखिल याच ठिकाणी उपभोगतो. मुलेदेखील या खोलीत स्वतः:ला सुरक्षित समजतात.

शयनकक्षेचे दाशयनकक्षाच्या दारात कोणताही अडथळा नको. घरातील 'ची'चा प्रवाह या खोलीत अडथळ्याशिवाय होणे अत्यंत
गरजेचे असते. या मार्गात कोणत्याही प्रकारचे सामान ठेवू नये. या खोलीत कमी सामान असेल तर एक लहान आरसा टांगा. त्यामुळे खोली मोठी असल्याचा भास निर्माण होईल. या खोलीला एकच दार हवे.

शयनकक्षेतील पलंगाचे स्था
bedroom
NDND
या खोलीत पलंगाचे स्थान महत्त्वाचे असते. 'ची'चा प्रभाव सकारात्मक ठेवण्यासाठी पलंगाचे स्थान लक्षात घ्या.
हल्ली वेगवेगळ्या आकाराचे पलंग बाजारात दिसतात. पण फेंगशुईनुसार पलंग साधा हवा. पलंग गोलाकार किंवा कोन असले असाही चालेल. जास्त कोन असतील तर त्यावर झालर लावता येऊ शकते. 'ची'चा प्रवाह व्यवस्थित नसेल तर झोप न लागणे किंवा व्यक्तिगत संबंध दुरावण्याची शक्यता असते.

आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी पलंग दक्षिण, पूर्व भागात ठेवा. लैंगिक सुखाचा आनंद उपभोगण्यासाठी पलंगाची दिशा उत्तरेस असू द्या. मुलांच्या खोलीतही पलंगाची दिशा विचार करूनच ठेवा. मुलांमध्ये आत्मविश्वास कमी असेल तर पलंगाची दिशा पूर्वेस करा. शिक्षण क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्यासाठी उत्तर-पूर्व दिशा ठरवा. उत्तर दिशेस पलंग ठेवला तर मुले शांत आणि उत्साही राहतात. त्याचप्रमाणे त्यांना शांत झोप येते.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

गणेश विसर्जनाचे मुहूर्त 2018

national news
गणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विजर्सनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 23 सप्टेंबर रोजी ...

शनिवारी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शनिदेव होतात नाराज

national news
शनि देव न्याय करणारे देव मानले गेले आहे अर्थात चांगले कर्म केल्यास चांगले फल तर वाईट कर्म ...

ओंकारोपासनेचे उपास्य दैवत शिवगणेश ।

national news
अस्ति, भाति, नश्ति आणि पश्यति व क्षेमं! हे सगळे या वस्तुमत्रांचे, जीवमात्रांचे ...

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे

national news
कौटुंबिक पातळीवर घरोघरी आणि सामाजिक पातळीवर सार्वजनिक ठिकाणी आपण श्री गणेश देवतेची ...

बघा कोणता गणपती करेल आपल्या मनाची इच्छा पूर्ण

national news
1*संतान गणपती- संतान प्राप्तीसाठी विशिष्ट मंत्रासह संतान गणपतीची मूर्ती दारावर लावली. 2* ...

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...