testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मातृत्व हवे असेल तर बेडरूममध्ये ठेवा लाफिंग बुद्धा

Last Modified बुधवार, 3 ऑगस्ट 2016 (15:34 IST)
बर्‍याच वेळा स्त्रियांची इच्छा असली तरी त्या आई बनू शकत नाही, किंवा मुलांचे मन अभ्यासात लागत नसेल किंवा व्यापार सुरू करायचा विचार करत आहे तर फेंगशुईत सांगण्यात आलेल्या सोप्या उपायांबद्दल विचार करून बघा.

महिला जर गर्भधारणा करू शकत नसेल तर घरात फळ लागणारे झाड लावा. बेडरूममधून आरसा हटवून द्या. टोकदार किंवा धार असलेल्या वस्तू जसे चाकू कात्री शयनकक्षात ठेवू नये. घरात मुलांचे फोटो लावा. घरात हत्तीची मूर्ती ठेवा. लाफिंग बुद्धा देखील तुम्ही बेडरूममध्ये ठेवू शकता. घराच्या प्रवेश दारापासून झाड, टेलिफोनची वायर किंवा आरसा हटवून द्या. झोपण्याच्या स्थितीत स्त्रीने नेहमी बिछान्याच्या उजवीकडे आणि पुरुषाला डावीकडे झोपायला पाहिजे.

जर मुलांचे मन अभ्यासत लागत नसेल तर फेंगशुईनुसार गॅझेट एज्युकेशन टावरचा वापर करू शकता. याने मेडिटेशनच्या सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

जर तुम्ही भागीदारीत अथवा एकटे व्यापार सुरू करण्याचा विचार करत असाल तर फेंगशुईनुसार घोड्याच्या स्टॅच्यूला आपल्या व्यापारच्या जागेवर ठेवा. हे तुम्हाला स्फूर्ती, वृद्धी आणि ताकतीचा अनुभव करवून देईल. जर तुम्ही एकटे व्यापार बघत असाल तर एक घोडा पुरेसा आहे. जर ग्रुपमध्ये व्यापार करत असाल तर यांची संख्या जास्त असू शकते.

7, 9 आणि 12 घोड्यांचा समूह स्फूर्तीचा अनुभव करवतो. मेटलचे घोडे असतील तर जास्त चांगले, लाकडी घोड्यांचा प्रभाव देखील चांगला पडतो. जर स्टॅच्यू ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही याला भिंतीवर देखील टांगू शकता.


यावर अधिक वाचा :