testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पैसा ओढतो हा पौधा, आजच आणा घरी!

fengshuie tre
तसे तर पैसे कमावण्यासाठी सर्वजण जिवापाड मेहनत करतात, पण बर्‍याच वेळा असे देखील होते की एवढी मेहनत करूनही घरात पैसे येत नाही. यासाठी बरेच वास्तू उपाय आहे आणि असे देखील म्हटले जाते की घरात मनी प्लांट लावून बघा. हा फार प्रचलित उपाय आहे आणि जास्त करून घरांमध्ये हा तुम्हाला मिळतो देखील. पण तुम्ही कधी 'क्रासुला'चे नाव ऐकले आहे? याला देखील मनी ट्री म्हटले जाते. तुम्हाला याच्याबद्दल जास्त माहिती देत आहोत.

ज्या प्रकारे आमच्या येथे वास्तू शास्त्र असते, तसेच चीनमध्ये फेंगशुईची विद्या आहे आणि याच्यानुसार एक पौधा असा आहे, ज्याला फक्त घरात ठेवल्यानेच हा पैसा आपल्याकडे ओढतो. या पौध्याला क्रासुला म्हणतात आणि हा एक पसरणारा पौधा आहे, ज्याचे पानं मोठे असतात. पण हात लावल्याने मखमली जाणवतात. या पौध्याच्या पानांचा रंग न तर पूर्ण हिरवा न पिवळा असतो. हे दोन्ही रंगांनी मिश्रित पानं असतात, पण इतर पौध्यांच्या पानांप्रमाणे याचे पान नाजुक नसून नुसते हात लावल्याने तुटत ही नाही आणि मोडल्या देखील जात नाही.

जो पर्यंत याच्या देखरेखचा प्रश्न येतो तर मनी प्लांटप्रमाणे या पौध्यासाठी जास्त परेशान होण्याची गरज नसते. जर तुम्ही या रोपट्याला दोन तीन दिवस पाणी नाही दिले तरी ते वाळणार नाही. क्रासुला घरात देखील वाढू शकतो. हा पौधा जास्त जागा घेत नाही.

याला तुम्ही लहान कुंड्यात देखील लावू शकता. आता जर धन प्राप्तीची गोष्ट केली तर फेंगशुईनुसार क्रासुला चांगल्या ऊर्जांप्रमाणे धनाला घरात ओढतो. या पौध्याला घराच्या प्रवेश दाराजवळच लावायला पाहिजे. जेथून प्रवेश दार उघडत त्याच्या उजवीकडे हा
पौधा ठेवायला पाहिजे. काही दिवसांमध्ये हा पौधा आपला प्रभाव दाखवणे सुरू करतो आणि घरात सुख शांती येणे सुरू होते.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

शमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा

national news
मालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...

करा दसरा पूजन आपल्या राशीनुसार

national news
रामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.

कोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय

national news
हिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...

दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री

national news
दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...

बोम्माला कोलुवू

national news
दक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...