testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'गुंडे'ची कथा

gunde
वेबदुनिया|
बॅनर : यशराज फिल्म्स
निर्माता : आदित्य चोपडा
दिग्दर्शक : अली अब्बास जफर
संगीत : सोहेल सेन
कलाकार : प्रियंका चोप्रा, रणवीर सिंह, अर्जुन कपूर, इरफान खान
रिलीज डेट : 14 फेब्रुवारी 2014

WD
जेव्हा ते किमान 12 वर्षांच्या जवळपास असतील तेव्हा त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी पहिल्यांदा पळ काढावा लागला होता. तेव्हा जगाने त्यांना 'रिफ्यूजी' म्हटले होते. ही गोष्ट आहे 1971च्या जवळपासची, जेव्हा युद्धामुळे एक नवीन देश 'बंगला देश'चा जन्म झाला होता. या वेळेच्या जवळपास बाला (अर्जुन कपूर) आणि बिक्रम (रणवीर सिंह)चा जन्म झाला होता. त्यांनी युद्ध आणि त्यामुळे झालेल्या परिणामांना फारच जवळून बघितले होते. त्यांना नेहमी स्वतः:चा बचाव करण्यासाठी लढावं लागत होते. धावत-धावत ते कलकत्ता येऊन पोहोचतात. जगाला ओळखण्याआधी ते स्वत:ला चांगल्या प्रकारे ओळखून घेतात आणि लवकरच पक्के मित्र बनतात.


यावर अधिक वाचा :

नाजुका आणि रायबा उधळणार 'प्रीती सुमने'

national news
प्रेक्षकांना अगदी लोटपोट हसवणारा 'अगडबम' सिनेमा आठ वर्षांपूर्वी भेटीस आला होता. या ...

नेहाने का लपवली गरोदरपणाची बातमी?

national news
अभिनेत्री नेहा धुपिया आणि आणि अभिनेता अंगद बेदीने एका अत्यंत खासगी कार्यक्रमात लग्नगाठ ...

परमार्थातही चातुर्य असावे

national news
“एकदा रावणाला सेवकाने सांगितले की, तुमचा भाऊ बिभिषण दारात रांगोळीवर "राम" हे नाव काढतो. ...

आमिरवर आली अशी स्थिती बसला गाढवावर

national news
अभिनेता आमीर वर गाढवावर बसण्याची वेळ आली असून त्यानेच ती शेअर केली आहे. झाले असे की ...

'बॉइज २' मधून गिरीश कुलकर्णी करणार 'तोडफोड'

national news
'बॉईज' सिनेमातले आयटम सॉंग म्हंटले कि, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लीओनीची ठसकेदार लावणी ...