testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दिल धडकने दो

priyanka
Last Updated: बुधवार, 23 जुलै 2014 (16:05 IST)
अख्तर याची बहीण आणि दिग्दर्शिका हिचा आगामी सिनेमा ‘दिल धडकने दो’ आता लोकांसमोर येण्यासाठी जवळ जवळ तयार आहे. याच सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. हा सिनेमा क्रूझवर शूट केला गेलाय आणि पोस्टरमध्ये सिनेमाची स्टारकास्ट क्रूझवर आराम
रताना दिसतेय.
या सिनेमात प्रियांका चोपडा, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर आणि मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नात्यांची गुंतागुंत हा या सिनेमाच्या कथेचा मुख्य विषय आहे. मुख्य म्हणजे, या सिनेमात रणवीर सिंह आणि प्रियांका चोपडा एकमेकांचे भाऊ-बहीण म्हणून दिसणार आहेत. जोयानं यापूर्वी ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमाचंही दिग्दर्शन केलंय आणि या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर एकच धुमाकूळ घातला होता. ‘दिल धडकने दो’ हा सिनेमा 5 जून 2015 रोजी प्रदर्शित होणार आहे.


यावर अधिक वाचा :