testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'बार बार देखो'चा फर्स्ट लुक... सिद्धार्थ-कैटची शानदार जोडी

रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि करण जौहरने मिळून 'बार बार देखो'चा निर्माण केला आहे. चित्रपटाचे निर्देशन केले आहे नित्या मेहराने. 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्राची जोडी आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक जारी झाले असून या दोन्ही कलाकारांची जोडी छान दिसत आहे.


यावर अधिक वाचा :