testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मूवी रिव्यू: रणबीर-अनुष्काचे 'ऐ दिल है मुश्किल'

Last Modified शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016 (15:23 IST)
स्टार कास्ट : रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय बच्चन,
फवाद खान, शाहरुख खान, आलिया भट्ट, लीसा हेडन, दीप्ति नवल
डायरेक्टर करन जौहर
प्रोड्यूसर अपूर्वा मेहता, हीरू यश जौहर, करन जौहर
म्युझिक प्रीतम
जॉनर रोमँटिक ड्रामा
कथा
कथा सुरू होते लंडनहून जेथे अयान (रणबीर कपूर) MBAचा अभ्यास करत आहे. तसं तर त्याचा इंट्रेस सिंगिंगमध्ये आहे, पण पेरेंट्सची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो अभ्यास करत आहे. या दरम्यान त्याची भेट एलीजा (अनुष्का शर्मा)शी होते. हळू हळू यांची मैत्री गाढ होते. एकीकडे अयानला एलीजाशी प्रेम होते आणि तिकडे एलीजा अली (फवाद खान)जवळ परतून त्याच्याशी लग्नासाठी तयार होते. लंडनहून
कथा लखनौ पोहोचते, जेथे एलीजा आणि अलीचा निकाह होणार आहे. काय अयानचे प्रेम अपुरे राहणार आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला बघावा लागणार आहे चित्रपट.

अॅक्टिंग
उत्कृष्ट अभिनय दाखवून रणबीर तुम्हाला इमोशनल करून देईल. त्याचे लुक्स आणि डायलॉग डिलिवरी पर्फेक्ट आहे. तसेच, मुस्लिम भूमिकेत अनुष्का शर्मा सुंदर दिसत आहे. चित्रपटात रणबीर आणि अनुष्काने फारच छान काम केले आहे. या दोघांची अॅक्टिंग चित्रपटाची हायलाइट आहे. तर ऐश्वर्या राय बच्चनने चित्रपटाच हॉटनेसचा तडका लावला आहे. शाहरुख खान, फवाद खान, आलिया भट्ट, लीजा हेडन आणि दीप्ती नवल देखील लहान लहान पोर्शन पण चित्रपटासाठी एक ऐसेटप्रमाणे काम केले आहे.

डायरेक्शन
'ऐ दिल है मुश्किल'मध्ये तुम्हाला टिपीकल करण जौहर स्टाइल डायरेक्शन बघायला मिळेल. स्टोरीचे ट्विट्स ऍड टर्न्स तुम्हाला बांधून ठेवतील. लोकेशन, सेट, म्युझिक सर्वांवर खास लक्ष देण्यात आले आहे. तसं तर या चित्रपटात करणच्या जुन्या चित्रपटांची देखील झलक बघायला मिळणार आहे. मागील चित्रपटांचे वन-लाइनर्स, डायलॉग्स ऐकायला मिळणार आहे.

म्युझिक
'ऐ दिल है मुश्किल'चे म्युझिक प्रीतमने कंपोज केले आहे, जे रिलीजच्या आधीच हिट आहे. चित्रपटाच्या टायटल सांग ते बुलया..., चन्ना मेरेया, ब्रेकअप सॉन्ग, क्यूटीपाई सर्वच गाणे पसंत करण्यात येत आहे.
बघावे की नाही ?
दिवाळीच्या या फेस्टिव सीझनला बघता हे चित्रपट रिलीज करण्यात आली आहे, ज्यात रोमांस, इमोशन आणि एंटरटेनमेंटचा बरोबर मिक्श्चर आहे. अशात जर तुम्ही रणबीर, अनुष्का आणि ऐश्वर्याचे फॅन असाल तर नक्कीच हे चित्रपट बघू शकता.

रेटिंग : 3/5


यावर अधिक वाचा :

चित्रपट परीक्षण : झिपर्‍या

national news
'झिपर्‍या'बद्दल उत्सुकता होती, कारण तो अरुण साधू यांच्या 'झिपर्‍या' नावाच्या कादंबरीवर ...

शंकराची भूमिका साकारणारा मोहित बॉलिवूडमध्ये

national news
‘देवों के देव महादेव’या मालिकेतून शंकराची भूमिका साकारणारा अभिनेता मोहित रैना बॉलिवूड ...

आयुष्यमानच्या 'अंधाधुंद'मध्ये राधिका

national news
आर.एस.प्रसन्नाच्या 'शुभंगलसावधान'मधील आयुष्यमान खुराना आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर ...

सनी लिओनी हॉस्पिटलमध्ये भरती, डॉक्टरांचा रिपोर्ट

national news
21 जून रोजी सनी लिओनीला स्प्लिट्सविला सीझन 11 च्या शूटिंग दरम्यान पोटात दुखू लागले. तिला ...

काजल ने घेतले पत्रकारितेचे प्रशिक्षण

national news
दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालने बॉलिवूडध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका मिळवली आणि ...