testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कला अध्ययनासाठी जर्मनीत जायचंय?

career
वेबदुनिया|
WD
जर तुम्ही कला क्षेत्राशी निगडीत असाल आणि उच्च शिक्षण घेण्याची ईच्छा असेल तर जर्मनीत जाऊन तुम्ही तुमचे स्वप्न साकार करू शकता. डीएएडीद्वारा कलाकारांना दिली जाणारी स्कॉलरशिप अशी स्कॉलरशिप आहे जी एक्टेंशन स्टडीजच्या रूपात दिली जाते. यासाठी फाईन आर्ट, डिझाईन, फिल्म, आर्ट इत्यादी विषयात बॅचलर किंवा मास्टर डिग्री करणारे यासाठक्ष अर्ज करू शकतात. अ‍ॅकडमिक ईयरअंतर्गत संपूर्ण कोर्सच्या दरम्यान आर्थिक मदत दिली जाते. आर्थिक मदत म्हणून प्रत्येक महिन्याला 750 यूरो स्टायपेंडसह, भारत ते जर्मनी विमान खर्च दिला जातो. ज्या विद्यार्थ्याची निवड स्कॉलरशिपसाठी केली जाते त्यांच्याकडून नंतर कोणत्याही प्रकारची फिज घेतली जात नाही. स्टडी आणि रिसर्चमध्ये सबसिडी दिली जाते. डीएएडी निवड झालेल्यांची हेल्थ इन्शोरन्ससुद्धा केला जातो. सहा महिन्यांसाठी इंटरनेट बेसड्‍ लॅग्वेज कोर्ससुद्धा केला जातो. जो यासाठी प्रवेश घेतो त्याच्यासोबत पती अथवा पत्नी असल्यास त्याचा कोणत्याही प्रकारचा खर्च उचलला जात नाही.

योग्यता
प्रथम श्रेणीत शेवटची डिग्री मिळवलेली असावी आणि शेवटची डिग्री घेण्यात 6 वर्षाकेक्षा जास्त अंतर नसावे. अर्ज करतेवेळी अर्जदार भारतातील ‍रहिवासी असावा.

विषय
डिझाईन, फिल्म-म्युझिक परफॉर्मिंग आर्ट (ड्रामा, डायरेक्शन, डांस, कोरिओग्राफी इत्यादी). लक्षात ठेवा अर्ज करताना सर्व डाक्युमेंटच्या दोन कॉपी संबंधीत पत्त्यावर पाठवाव्यात. ऑनलाईन अर्जाबरोबर पासपोर्ट आकाराचा फोटो अवश्य लावावा. दोन्ही ठिकाणी अर्जदाराच्या स्वाक्षर्‍या असाव्यात. संपूर्ण बायोडाटा टाईप केलेला असावा. जर्मनीमध्ये प्लान्ड स्टडी प्रोजेक्ट करण्याचे अ‍ॅकेडमिक आणि पर्सनल रिझन देणे आवश्यक आहे. ही माहिती पाठविताना वरिष्ठ अधिकार्‍यांचा रेफरन्स पाठविणे आवश्यक आहे. याबरोबर लॅग्वेज स्कोअर पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी डीएएडी -2, न्यायमार्ग, चाणक्यपूरी, नवीदिल्ली - 110021 किंवा www.daaddelhi.org या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरू शकता.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

धूम्रपान सोडवण्यासाठी हे पदार्थ दररोज खा

national news
लोक धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी अनेक उपाय करतात. मात्र, घरातीलच काही उपयांनी तुम्ही ...

प्रत्येक आजारांवर सोपे उपाय

national news
कैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...

रोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज

national news
भरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...

पनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो

national news
दररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...

काय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत

national news
लहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...