testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हॅमलिन विद्यापीठ, अमेरिका

career
वेबदुनिया|
WD
जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्यामुळे अमेरिकन शिक्षणाला जगभर मान आहे. ही अमेरिकेतील एक नावाजलेली शिक्षणसंस्था आहे. मिनिसोटा प्रांतात या दिव्यापीठाच्या दोन शाखा आहेत. सेंट पॉल आणि मिनियापोलिस येथे.

एम.बी.ए. अभ्यासक्रम
हा हॅमलिन विद्यापीठातील एक लोकप्रिय अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाकरतिा अर्जतारजी पातत्रा खालीलप्रमाणे.
पदवी परीक्षेत 60 टक्के गुण.
TOFEL मध्ये 79 गुण
नोकरीचा एक वर्षाचा अनुभव असणे जरुरी आहे.
य अभ्यासक्रमासाठी दर वर्षी दोन बॅचेस घेतात म्हणजे जानेवारी व सप्टेंबर महिन्यात.
शिक्षणाचा खर्
अभ्यासक्रम 21 महिन्यांचा आहे त्याचा खालीलप्रमाणे शैक्षणिक फी-वर 18,750/- वर्ष अर्था 8.55 लाख/- वर्ष.
एकूण 21 महिन्यांची फी रु. 15 लाख.

राहण्याचा दरमहा खर्च वर 5,000 म्हणजे रु. 22500 दर महिना. 21महिन्यांचा राहण्याचा खर्च रु. 4.72 लाख. एम.बी.ए. शिक्षणाचा एकूण खर्च रु. 10.72 लाख.
एम.बी.ए. पदवीत विशेष अभ्या
हॅमलिन विद्यापीठात एम.बी.ए. शिकताना विद्यार्थ्याला खालील विषयात विशेष व्यासंग करता येते.
मार्केटिंग मॅनेजमेंट
फायनान्स
इंटरनॅशनल बिझनेस
ह्युमन रिलेशन मॅनेजमेंट.
शिकत असताना तात्पुरती नोकरीची सोय
हॅमलिन विद्यापीठात शिकत असताना विद्यार्थ्याला तात्पुरती(Temporary) नोकरी करयाची परावानगी आहे. म्हणजे 9 महिने दर आठवड्याला 20 तास व सुटीच्या महिन्यात दर आठवड्याला 40 तास.

एम.बी.ए. पदवीधराचे भविष्य
हॅमलिनमधून पदवी मिळविल्यानंतर विद्यार्थ्याला अमेरिकेत किंवा भारतात व्यवस्थापकाची चांगली नोकरी मिळेल. अमेरिकेत एम.बी.ए. मिळवल्यानंतर भारतीय विद्यार्थी उत्तम भवितव्याकडे वाटचाल करेल. अधिक माहितीसाठी संपर्क- www.learningoverseas.in


यावर अधिक वाचा :