testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मैत्री असते फक्त 'विश्वास'

friendship day
वेबदुनिया|
मैत्री असते एक भावविश्व, दोघांच्या मनातलं... कधी नि:शब्द, कधी धो धो कोसळणारं.
मैत्री असते श्रावणातील हिरवळ, फुलांचा दरवळ.
मैत्री 'असतो एक हुंकार', सुरांचा झंकार
मैत्रीत असतात कधी गैरसमजाचे ढग
रुसव्याची किनार.. ढगच ते....
जाणारे विरून.
पण, मैत्री पुन्हा असते निरभ्र आकाश..
आणि...
मग फक्त 'विश्वास'


यावर अधिक वाचा :