testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ही दोस्ती तुटायची नाय!

friendship day
वेबदुनिया|
मैत्री म्हणजे आस...मैत्री म्हणजे प्रेम, मैत्री म्हणजे त्याग... मैत्री म्हणजे विश्वास..!

मैत्रीची वेल जीवनाच्या बागेत अलगद फुलत असते. ती कधी केव्हा बहरते याची आपल्याला कळतच नाही. तिला आपण कितीही उपमा दिल्या तरी अपुर्‍या पडतील, अशी मैत्री आहे. जीवनाच्या प्रवासात आपण लहानाचे मोठे होतो. या प्रवासात अनेक व्‍यक्ती आपल्याशी जुळतात. परंतु आपण प्रत्येकाशीच मैत्रीचं नाते जोडत नसतो तर त्यातील एखादाचा आपला मित्र असतो. ही दोस्ती आपल्या आयुष्याची शिदोरी असते.

मैत्रीचं नातं हे विश्वासावर टिकत असतं. तसेच मैत्रीत भावनांना खूप महत्त्व असते. आपल्या मित्राच्या भावना दुखणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागत असते. परंतु कधी कधी या भावनांच्या गोंधळात मैत्रीला तडा जाते आणि सुरवातीला 'ही दोस्ती तुटायची नाय' म्हणणारे सहज दोस्ती तोडून मोकळे होतात.

'मैत्री' म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू. या दोनही बाजू नेहमी एकमेकांना समांतर असायला पाहिजे. जर का? त्या डगमगल्या तर मात्र त्याचा परिणाम मैत्रीमधील नात्यावर होत असतो.

पुढे पहा ही दोस्ती न तुटण्यासाठी काही टिप्स-यावर अधिक वाचा :

आता दर शुक्रवारी दुधाचे भाव ठरणार

national news
आता सहकारी दूध संघांनी दुधाचा दर कमी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार ...

अल्जिरिया : आल्या परीक्षा, देशात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद

national news
अल्जिरियात शाळाशाळांमधून डिप्लोमाच्या परीक्षा सुरू झाल्यात. त्यामुळे या काळात कॉपी ...

निलम गोऱ्हे यांच्या घरी निघाला विषारी साप

national news
शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील घरात सकाळी 5 च्या ...

​'ड्राय डे'च्या कलाकारांनी दिला 'डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह' ...

national news
आजच्या तरुणाईमध्ये दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण, ...

मेस्सीसाठी भारतीय चाहत्याने केली 4 हजार किलोमीटर

national news
अर्जेंटिनात्या स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याचा खेळ पाहण्यासाठी व त्याच्यासमवेत फोटो ...