शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Modified: शनिवार, 26 सप्टेंबर 2015 (14:01 IST)

गणेश विसर्जनाचे मुहूर्त 2015

ganesh visarjan
गणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विजर्सनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 27 सप्टेंबर रोजी रविवारी येत आहे. या दिवशी  चतुर्दशी मध्याह्न 12.06 वाजेपर्यंत राहणार आहे. पूर्वाषाढ़ा नक्षत्र रात्रि 9.53 वाजेपर्यंत राहणार आहे. या दिवशी श्राद्ध पक्ष देखील सुरू होणार आहे अर्थात मध्याह्नपासून  पौर्णिमा आल्यामुळे पौर्णिमाचे श्राद्धपण राहणार आहे.
 
विसर्जनाचे मुहूर्त खाली देण्यात आले आहे, त्याप्रमाणे जर विसर्जन केले तर नक्कीच तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल.
 
विसर्जनाचे के शुभ मुहूर्त
सकाळी 7:40 ते दुपारी 12:20 पर्यंत  
दुपारी 1:40 ते 3:20 पर्यंत  
सायंकाळी 6:20 ते 7:00 पर्यंत