testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गणेशाचे नाही, त्यांच्या प्रतिमेचे विसर्जन करा

जेव्हापासून आरंभ झाला आहे तेव्हापासून एक गोष्ट चलनात आहे की आम्ही श्री गणेश प्रतिमा किंवा मूर्ती म्हणण्या किंवा लिहिण्याऐवजी सरळ गणेश नाव वापरतो. जसे मातीचे गणेश किंवा इको फ्रेंडली गणेश, किंवा गणपतीला कसे विराजित करायचे किंवा त्यांचे कसे करायचे.
परंतू हे चूक आहे. आम्ही सर्व गणेश भक्त आहोत. ज्याने आपली रचना केली त्याची रचना करणारे आम्ही कोण? आम्ही त्यांची प्रतिमा तयार करू शकतो पण त्यांना नाही. आम्ही त्यांना विसर्जित कसे करू शकतो, ते तर सदैव आमच्यासोबत उभे असतात.
समाजसेवी पद्मश्री डॉ. जनक पलटा मगिलिगन यांनी यावर आपली विनम्र प्रतिक्रिया देत म्हटले आहे आम्हाला सांभाळून घेणार्‍या आम्ही निरोप कसा देऊ शकतो? म्हणूनच प्रतिकात्मक रूपात प्रतिमेचे विसर्जन म्हटले तर योग्य ठरेल.

देवा गणेशाला तर आम्ही निर्मितही करू शकतं नाही आणि त्याचे विसर्जनही करू शकतं नाही. आम्ही तर केवळ त्यांची प्रतिमेची स्थापना आणि विसर्जन करू शकतो.
म्हणूनच श्री दिला, मातीचा गणपती तयार केला, गणपतीची स्थापना केली अश्या सारखे वाक्ये न बोलता किंवा लिहिता त्याबरोबर प्रतिमा किंवा मूर्ती हा शब्द जोडायला विसरू नये.


यावर अधिक वाचा :

स्वप्नात जर घुबड दिसला तर...

national news
स्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...

Totake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके

national news
गुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...

अक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी!

national news
अक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...

देवघरात नका ठेवू या मूरत्या

national news
वास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...

अमावस्याला करा हे 6 सोपे उपाय

national news
अमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.

राशिभविष्य