शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By

चमत्कार घडवणारे 5 विशेष श्री गणेश मंत्र

गणपतीची आराधना केल्याने अर्थ, विद्या, बुद्धी, विवेक, यश, प्रसिद्धी, सिद्धी सहज प्राप्त होते. अश्याच विघ्न विनाशकाच्या मंत्राचा जप केल्याने प्रत्येक संकट, विघ्न, आलस्य, रोग, बेकारी, धनाभाव व इतर समस्यांचा तत्काल निवारण होतं. प्रस्तुत केलेले मंत्र गणपतीचे त्वरित परिणाम देणारे मंत्र मानले आहेत... 
 
गणपतीचा बीज मंत्र 'गं' आहे. यापासून युक्त मंत्र- 'ॐ गं गणपतये नमः' मंत्राचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. षडाक्षर मंत्राच जप आर्थिक प्रगती व समृद्धी प्रदायक आहे.
ॐ वक्रतुंडाय हुम्‌
 
पुढे वाचा उच्छिष्ट गणपती मंत्र...

कोणाद्वारे नेष्टसाठी केलेली क्रिया नष्ट करण्यासाठी, विविध इच्छा पूर्ण करण्यासाठी उच्छिष्ट गणपतीची आराधना करावी. हे जप करताना तोंडात गूळ, लवंग, वेलची, बत्तासा, तांबूल, सुपारी असलं पाहिजे. ही साधना अक्षय भंडार प्रदान करणारी आहे. यात पवित्रता-अपवित्रतेचा विशेष बंधन नाही.
1. उच्छिष्ट गणपती मंत्र
ॐ हस्ति पिशाचि लिखे स्वाहा

2 . आलस्य, निराशा, कलह, विघ्न दूर करण्यासाठी विघ्नराज रूपाची आराधनाचा हा मंत्र जपावा-
गं क्षिप्रप्रसादनाय नम:

3 . विघ्न दूर करून धन व आत्मबल प्राप्तीसाठी हेरम्ब गणपती मंत्र जपावा-
'ॐ गं नमः'

4 . रोजगार प्राप्ती व आर्थिक वृद्धीसाठी लक्ष्मी विनायक मंत्र जपावा-
ॐ श्री गं सौम्याय गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।

5 . विवाहात येणारे दोष दूर करण्यासाठी त्रैलोक्य मोहन गणेश मंत्राचा ज करावा. याने शीघ्र विवाह व अनुकूल जीवनसाथीची प्राप्ती होते-
ॐ वक्रतुण्डैक दंष्ट्राय क्लीं ह्रीं श्री गं गणपते वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।
 
या मंत्राच्या व्यतिरिक्त गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन गणेश स्तोत्र, गणेशकवच, संतान गणपती स्तोत्र, ऋणहर्ता गणपती स्तोत्र, मयूरेश स्तोत्र, गणेश चालीसाचा पाठ केल्याने गणपतीची कृपा प्राप्त होते.