testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अंगारकी चतुर्थीला नक्की वाचा मयूरेश स्तोत्र

ganesh flower
जीवनात यश मिळविण्यासाठी गणपतीची आराधना केली जाते. कुटुंबात सुख-शांती, समृद्धी, यश, उत्तम आरोग्यासाठी गणपतीचे सिद्ध व लगेच फल देणारे सिद्ध होतात. राजा इंद्राने मयूरेश स्तोत्राने गणपतीला प्रसन्न करून विघ्नांवर विजय प्राप्त केली होती. चतुर्थीच्या दिवशी याचा पाठ केल्याने फल सहस्र पटाने वाढून जातं.
विधी:

* सर्वात आधी शुद्ध होऊन स्वच्छ वस्त्र धारण करावे
*
काही विशेष इच्छा असल्यास लाल वस्त्र आणि लाल चंदन वापरावे
*
पूजा केवळ मनाच्या शांती किंवा अपत्याच्या प्रगतीसाठी असेल तर पांढरे किंवा पिवळे वस्त्र धारण करावे. पांढरे चंदन वापरावे
*
पूर्वीकडे तोंड करून आसन ग्रहण करावे
*
ॐ गं गणपतये नम: म्हणत गणपतीची प्रतिमा स्थापित करावी
निम्न मंत्राद्वारे गणपतीचे ध्यान करावे

'खर्वं स्थूलतनुं गजेंन्द्रवदनं लंबोदरं सुंदरं
प्रस्यन्दन्मधुगंधलुब्धमधुपव्यालोलगण्डस्थलम्
दंताघातविदारितारिरूधिरै: सिंदूर शोभाकरं
वंदे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम।'

गणपतीच्या 12 नावांचे पाठ करावे

'सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गजकर्णक:
लंबोदरश्‍च विकटो विघ्ननाशो विनायक :
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजानन:
द्वादशैतानि नामानि य: पठेच्छृणयादपि
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमें तथा संग्रामेसंकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते'
गणपती आराधना हेतू 16 उपचार मानले गेले आहेत:
1. आवाहन 2. आसन 3. पाद्य (देवाचे स्नान‍ केलेले जल) 4. अर्घ्य 5. आचमनीय 6. स्नान 7. वस्त्र 8. यज्ञोपवीत 9 . गंध 10. पुष्प (दूर्वा) 11. धूप 12. दीप 13. नैवेद्य 14. तांबूल (पान) 15. प्रदक्षिणा 16. पुष्पांजली

मयूरेश स्त्रोतम् ब्रह्ममोवाच
- 'पुराण पुरुषं देवं नाना क्रीड़ाकरं मुदाम।
मायाविनं दुर्विभाव्यं मयूरेशं नमाम्यहम् ।।
परात्परं चिदानंद निर्विकारं ह्रदि स्थितम् ।
गुणातीतं गुणमयं मयूरेशं नमाम्यहम्।।
सृजन्तं पालयन्तं च संहरन्तं निजेच्छया।
सर्वविघ्नहरं देवं मयूरेशं नमाम्यहम्।।
नानादैव्या निहन्तारं नानारूपाणि विभ्रतम।
नानायुधधरं भवत्वा मयूरेशं नमाम्यहम्।।
सर्वशक्तिमयं देवं सर्वरूपधरे विभुम्।
सर्वविद्याप्रवक्तारं मयूरेशं नमाम्यहम्।।
पार्वतीनंदनं शम्भोरानन्दपरिवर्धनम्।
भक्तानन्दाकरं नित्यं मयूरेशं नमाम्यहम्।
मुनिध्येयं मुनिनुतं मुनिकामप्रपूरकम।
समष्टिव्यष्टि रूपं त्वां मयूरेशं नमाम्यहम्।।
सर्वज्ञाननिहन्तारं सर्वज्ञानकरं शुचिम्।
सत्यज्ञानमयं सत्यं मयूरेशं नमाम्यहम्।।
अनेककोटिब्रह्मांण्ड नायकं जगदीश्वरम्।
अनंत विभवं विष्णुं मयूरेशं नमाम्यहम्।।
मयूरेश उवाच


इदं ब्रह्मकरं स्तोत्रं सर्व पापप्रनाशनम्।
सर्वकामप्रदं नृणां सर्वोपद्रवनाशनम्।।
कारागृह गतानां च मोचनं दिनसप्तकात्।
आधिव्याधिहरं चैव मुक्तिमुक्तिप्रदं शुभम्।।


याची काळजी घ्यावी
*
गणपतीला पवित्र फूल अर्पित करावे
*
शिळे,
कोमजलेले, कीटक असलेली फुलं गणपती मुळीच अर्पित करू नये
*गणपतीला तुळस अर्पित करू नये
*
गणपतीला दूर्वाने जल चढवणे पाप समजले जाते, असे करणे टाळावे.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

Swapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न

national news
सामान्य प्रकारे सर्वांनाच स्वप्न येतात. मग ते लहान मुलं असो किंवा वृद्ध. स्वप्न येणे एक ...

Kumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून ...

national news
प्रयागराजमध्ये गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगम स्थळावर कल्पवासची परंपरा ...

देव तिळी आला

national news
पृथ्वीवर राहणार प्रत्येक प्राण्याला, जीवाला गरज आहे ती, फक्त आणि फक्त प्रेमाची, प्रेमाने ...

तमिळनाडूतील पोंगल

national news
तमिळनाडूत मकरसंक्रांत पोंगल या उत्सवाच्या रूपात साजरी केली जाते. सौर पंचांगानुसार पोंगल ...

स्त्रिया कशा बनतात नागा साध्वी, जाणून घ्या त्यांच्याबद्दल ...

national news
आखाड्याशी संबंधित महिला साधव्यांना महिला नागा साधवी म्हटले जाते. पुरुष नागा साधूप्रमाणे ...

फेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते

national news
जरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...

'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता

national news
संभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...

शाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण

national news
चीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...

फक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...

national news
नवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...

'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका

national news
नुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...