testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गणेशोत्सव: 12 राशींचे 12 मंत्र आणि 12 प्रसाद

मनोकामना पूर्ण व्हावी अशी इच्छा असल्यास आपल्या राशीप्रमाणे दिलेल्या मंत्राचा जप करून राशीप्रमाणेच गणपतीला नैवेद्य दाखवा.... मग पहा गणपतीची कृपादृष्टी...
मेष-या राशीच्या लोकांनी वक्रतुंडाची पूजा केली पाहिजे.
मंत्र : ॐ वक्रतुण्डाय हुं॥
प्रसाद : खजूर आणि गुळाचे लाडू
वृषभ- यांनी विनायकाची पूजा करावी.
मंत्र : ॐ ह्रीं ग्रीं ह्रीं।
प्रसाद : खडीसाखर, साखर, नारळाचे लाडू

मिथुन- या राशीच्या लोकांनी लक्ष्मी-गणेश ची आराधना करायला हवी.
मंत्र : ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतेय वरवरदं सर्वजनं में वशमानायं स्वाहा॥
प्रसाद : मुगाचे लाडू, लाल फळ


यावर अधिक वाचा :