testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आजपासून देशात 'नमो'युग; नवाझ शरीफ येणार

narendra modi
नवी दिल्ली| wd| Last Modified सोमवार, 26 मे 2014 (10:56 IST)
भाजप नेते नरेंद्र मोदी आज (सोमवार) सायंकाळी सहा वाजता देशाचे 15 पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा भव्य सोहळ्याचे आयोजन करण्‍यात आले आहे. या सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होणार आहेत. तीन हजारांहून अधिक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नरेंद्र मोदी
हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान ठरतील. मोदींसह आज 30 ते 35 मंत्री शपथ घेतील. मोदींनी आज सकाळी साडेसात वाजता राजघाटवर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीवर आदरांजली वाहिली. सायंकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी पार पडल्यानंतर मोदी प्रथमच पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान 7 रेसकोर्स येथ रवाना होणार आहेत.

भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्याने देशात तब्बल तीस वर्षांनंतर स्थीर सरकार स्थापन होत आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला सार्क देशांचे प्रतिधिती उपस्थित राहणार आहेत.

संभाव्य मंत्रीमंडळ पुढीलप्रमाणे....
राजनाथसिंह - गृहमंत्री
अरुण जेटली अर्थमंत्री
सुषमा स्वराज- परराष्ट्रमंत्री
रविशंकर प्रसाद- कायदामंत्री
स्मृती इराणी‍- माहिती- प्रसारण
नितीन गडकरी- नागरी वाहतूक
व्यंकय्या नायडू- रेल्वे मंत्री
डॉ. हर्षवर्धन- आरोग्यमंत्री
गोपीनाथ मुंडे- कृषीमंत्री
मनेका गांधी- पर्यावरण मंत्री
व्ही.के. सिंह - सरंक्षण मंत्री


याशिवाय उमा भारती, पीयुष गोयल, कलराज मिश्र, सत्यपाल सिंह, हसंराज अहिर, अनुराग ठाकूर, मुख्यार अब्बास नक्वी, दिलीप गांधी, रावसाहेब दानवे, नरेंद्रसिंह तोमर, अंनतकुमार किरीट सोमय्या,
रामविलास पासवान, रामदास आठवले, पी ए संगमा, अनंत गिते आदी नेत्यांचा समावेश होणार आहे.


यावर अधिक वाचा :

म्हणून ट्विटरच्या टीमने घेतली अमिताभ यांची भेट

national news
काही दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून काढता पाय घेण्याचा इशारा दिला ...

जुही चावलाने असा सुचवला पर्यावरणपूरक पर्याय

national news
अभिनेत्री जुही चावलाने ट्विटर हॅंडलवरून एक पर्यावरणपूरक पर्याय सूचवला आहे. यात तिने ...

गुजराती भाषेच्या आक्रमणामुळे आज मराठी भाषा संकटात

national news
श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांच्या कर्मभूमीत आज मराठी माणूस मराठी भाषा टिकवून ...

अभिनेत्री जया बच्चन पुन्हा राज्यसभेत जाणार ?

national news
सलग तीन वेळा समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर गेलेल्या अभिनेत्री जया बच्चन तृणमूल ...

शिवरायांना ट्विटद्वारे राहुल, मोदींचा मुजरा

national news
जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार्‍या संदेशांचा सोशल मीडियावर वर्षाव ...

एअरटेलची नवी ऑफर, अवघ्या ९ रुपयाचा प्लान

national news
आता एअरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर सादर केली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना ...

प्रियाच्या 'त्या' विडीओने केली लाखोंची कमाई

national news
सोशल मिडीयावर प्रचंड गाजलेल्या प्रिया प्रकाश वारियरने केवळ एक डोळा मारून लाखोंची कमाई ...

'यु ट्यूब' चे 14 व्या वर्षात पर्दापण

national news
चॅड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या त्रिकुटाने जन्माला घातलेली यु ट्यूब' चे 14 व्या ...

हो, हो, आता जिओ फोनवर फेसबुक वापरता येणार

national news
जिओने ग्राहकांना सुखद धक्का देत जिओचा फोन वापरणाऱ्या ग्राहकांना आता या फोनवर फेसबुक ...

ती व्हायरल होणारी सुंदरी आहे तरी कोण?

national news
कालपासून फेसबुक असो कि व्हाट्सअप सगळीकडे एकाच तरुणीचा बोलबाला आहे. तिचा हा व्हिडीओ मोठ्या ...