testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

उद्धव ठाकरे आज फेडणार एकवीराचा नवस

uddhav thakare
मुंबई| wd| Last Modified शुक्रवार, 23 मे 2014 (11:27 IST)
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकवीरा माता आणि कोकणातील भराडी देवीकडे नवस फेडणार आहे.
शिवसेनेच्या नवनिर्वा‍चित 18 खासदारासह उद्धव ठाकरे आज (शुक्रवार) आपला एकविरा मातेचा नवस फेडण्यासाठी आहे. तसेच येत्या रविवारी कोकणातील भराडी मातेच्या दर्शनाला ठाकरे रवाना होणार आहेत.

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेला विजय मिळाल्यास खासदाराला घेऊन दर्शनाला येईन, असे साकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवली सभेत घातले होते. शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी काँग्रेसच्या नीलेश राणे यांचा दणदणीत पराभव करून कोकणात पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार मोठय़ा प्रमाणात निवडून दे, असे साकडे कार्ला येथील एकवीरा मातेला घातले होते. आंगणेवाडी येथील भराडी मातेच्या दर्शनाला जाणार असून देवीची खणा-नारळाने ओटी भरून आपला नवस पूर्ण करणार आहेत.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

कोर्टाकडून केवळ दोन तास फटाके फोडण्याची परवानगी

national news
फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासंबंधी सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिला आहे. ...

देशातील प्रत्येक दुसरा तरुण हा मोबाईलच्या आधीन

national news
देशातील प्रत्येक दुसरा तरुण हा मोबाईलच्या अधीन झाला असून तरुणांना मोबाईलचे व्यसनच लागले ...

बीएसएनएलच्या या पॅकमध्ये वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉल

national news
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने 1,097 रुपयांचा नवीन रिचार्ज पॅक लॉच केला आहे. हे ...

केवळ सबरीमाला मंदिरच नव्हे तर येथे देखील महिलांना प्रवेश ...

national news
केरळमधील सर्वात प्रसिद्ध आणि हल्ली वादग्रस्त सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरील बंदी ...

देशात करदात्यांची संख्या वाढली

national news
देशात १ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असल्याचे जाहीर करणाऱ्या करदात्यांची संख्या गेल्या ४ ...