testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

महिंदा राजपाक्षे दिल्लीत पोहोचले, मोदींची संभाव्य मंत्र्यांसोबत चर्चा

narendra modi
नवी दिल्ली| wd| Last Updated: सोमवार, 26 मे 2014 (13:07 IST)
देशाचे 15 पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. नरेंद्र मोदी आज (सोमवार) सायंकाळी सहा वाजता राष्‍ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथ घेतील. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा राजपाक्षे सकाळी दहा वाजता दिल्लीत पोहोचले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे देखील लवकरच दिल्लीमध्ये दाखल होणार आहे.

नरेंद्र मोदींनी शपथविधी सोहळ्यासाठी सार्क देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. आहे
शपथविधीपूर्वी मोदींनी आधी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली. नंतर मोदींनी भाजपचे ज्येष्ठ नेते
अटलबिहारी वाजपेयी यांचे आशीर्वाद घेतले. नंतर गुजरात भवनात संभाव्य मंत्र्यासोबत चर्चा केली. या नेत्यांमध्ये राजनाथ सिंह, नितिन गडकरी, सुषमा स्‍वराज, रवीशंकर प्रसाद, निर्मला सीतारमण, धर्मेंद्र प्रधान, उमा भारती, गोपीनाथ मुंडे, रामविलास पासवान, अनंत कुमार, उपेंद्र कुशवाहा, नजमा हेपतुल्‍ला यांचा समावेश आहे. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि स्मृति इराणी यांना मोदींनी चहापाण्याला आमंत्रित केले नसल्याचे समजते.

मोदींच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गुजरात भवन, राष्ट्रपती भवन, राजघाट तसेच पंतप्रधाननिवास स्थानाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

धर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच

national news
अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...

राज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला

national news
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक

national news
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...

सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्याबद्दल महत्वाचे

national news
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला. सुभाषबाबू १९२० मध्ये ...

सुभाषचंद्र बोस आणि कारावास

national news
आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ ...